एक्स्प्लोर

स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये: हायकोर्ट

पुणे : पुण्यात 5 लाखांत घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मेपल ग्रुपच्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, सचिन अग्रवालला गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात 3 मे आणि 4 मेला हजेरी लावावी लागणार आहे.   तसंच घरासाठी मेपल कंपनीला पैसे देणाऱ्यांची सविस्तर माहिती देण्याचे आदेशही हायकोर्टानं सचिन अग्रवालला दिले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा वापर करून मेपलचा गृह प्रकल्प सरकारी भासवल्याचा आरोप सचिन अग्रवालवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.   घराच्या नोंदणीसाठी मेपल कंपनीनं 3 कोटी 74 लाख रुपये गोळा केले असून, त्यापैकी 2 कोटी 90 लाख परत करण्यात आले आहेत, अशी माहिती मॅपलकडून न्यायालयाला देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget