एक्स्प्लोर

आमदार टिळेकरांच्या गोलंदाजीवर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग

पुण्यात भारतीय जनता युवा मोर्चाकडून आयोजित सीएम चषक स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेट खेळून सीएम चषक स्पर्धेचं उद्घाटन केले. भाजप आमदार योगेश टिळेकरांनी केलेल्या गोलंदाजीवर मुख्यमंत्र्यांनी फलंदाजी केली. इतर वेळी सभांच्या मैदानात 'बोलंदाजी' करणाऱ्या फडणवीसांना फलंदाजी करताना पाहून उपस्थितही अवाक झाले. टिळेकरांनी टाकलेले पहिले दोन बॉल मुख्यमंत्र्यांकडून हुकले. टिळेकरांनी तिसरा बॉल फुलटॉस टाकला. सुरुवातीचे दोन बॉल राईटी खेळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तिसरा चेंडू मात्र डावखुरी फलंदाजी करत टोलवला. भारतीय जनता युवा मोर्चाकडून आयोजित सीएम चषक स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. स्वामी विवेकानंद जयंती म्हणेजच 12 जानेवारी 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये सीएम चषकच्या निमित्ताने खेळ होणार आहेत. महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते खेळाडू निर्माण होत असल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. व्यसनाधीनतेला दूर ठेवण्यासाठी तरुण पिढीने खेळांकडे वळणं आवश्यक असल्याचं मतही यावेळी फडणवीसांनी मांडलं. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदार योगेश टिळेकर यांनी मला हडपसरसाठी गळ घातली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग घेतल्याचं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget