एक्स्प्लोर

येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील 42 करोना बाधितांची प्रकृती स्थिर असून येणाऱ्या काळात सरकारी कार्यालये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का याबद्दल विचार सुरु असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

पुणे : राज्यात कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उद्यापासून  तीन ठिकाणी टेस्टिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील 42 करोना बाधितांची प्रकृती स्थिर असून येणाऱ्या काळात सरकारी कार्यालये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का याबद्दल विचार सुरु असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच सकराच्या धोरणांची अंमलबजावणी खात्रीलायक पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे.  खासगी कंपनीत वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल असही त्यांनी सांगितलं. #Coronavirus | येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यात खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. साहित्याची व्यवस्थाही त्यांनाच करावी लागेल असे राजेश टोपे म्हणाले. तसेच ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे, ते जास्त पैसे भरुन हॉटेलमध्ये क्वॉरन्टाईनमध्ये राहू शकतात. पण तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असही राजेश टोपे म्हणाले.  तसेचं केंद्र सरकार 10 लाख नवी किट्स विकत घेत आहे, त्यामुळे त्याचाही तुटवडा होणार नाही असं मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलंय. राज्यात कोरोना संशयितांचे 800 नमुने तपासले गेले त्यापैकी 42 जणांना कोरोनाची लागण झालेय अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी दिली. त्याच पार्श्वभूंमीवर राजेश टोपे एनआयव्हीला भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यानी नवीन तपासणी लॅब सुरु करण्याबाबत माहिती दिली. दुबईग्रुपमुळे महाराष्ट्रात ५० टक्के करोना व्हायरसचे रुग्ण वाढले असे राजेश टोपे म्हणाले. Rajesh Tope Press on Coronavirus | कोरोना व्हायरसचे सँपल तपासण्यासाठी राज्यात नव्या लॅब उभारणार : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Rohit Pawar : MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
Tribal Hostel Limit Decision : आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती

व्हिडीओ

Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Embed widget