एक्स्प्लोर

Baramati Namo Rojgar Melava : लेकीला निमंत्रण, वडिलांचा पत्ता कट; नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं!

बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत चक्क राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलं आहे.

पुणे : बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत चक्क राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलं आहे. साधारण शरद पवारांनी या मेळाव्यासाठी वेळ राखून ठेवल्याची माहिती होती. या मेळाव्याच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च हा दिवस त्यांनी दौरे न ठेवता राखून ठेवला होता. मात्र त्याचंच नाव वगळण्यात आल्याने आता पुन्हा एकचा चर्चेला उधाण आलं आहे. यातच महत्वाची बाब म्हणजे  खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांची कार्यक्रम पत्रिकेत नाव आहेत. 

2015 च्या जीआर नंतर शरद पवार राज्यसभेचे मेंबर आहेत आणि वंदना त्यांचे नाव त्या पत्रिकेत आहे पण  पवार साहेबांचा नाही असं दिसतंय त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की वंदना त्यांच्या नाव आहे आणि पवार साहेबांचं का नाव नाहीये?  हे सगळं कशामुळे झाले उत्तर माझ्याकडे नाहीये. याचं उत्तर सरकारला विचारावं लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सगळ्या मोठ्या लोकांनी आणि दुरदृष्टी असणाऱ्या लोकांनी या विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेची स्थापना केली आणि तिथेच हा कार्यक्रम होतोय, याचा अभिमान वाटतो. 

या कार्यक्रमाला जाणार?

नमो रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम बारामतीत होत आहे. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. त्यामुळे या बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला जाणार आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागतही करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. नमो रोजगार मेळावा, शासन आपल्या दारी कार्यक्रमातून राजकीय हेतू साध्य केले जात आहेत का? असं विचारल्यास सुप्रिया सुळे म्हणाल्या की शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने कोट्यावधी पैसे खर्च केले आहेत. शेवटच्या मिनिटाला जरी बोलवलं असतं तरीही मी लोकांसाठी या रोजगार मेळाव्याला हजेरी लावली असती. 

 शरद पवार गटाकडून टीका

या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे

इतर महत्वाची बातमी-

Baramati Namo Rojgar Melava :  लेकीला निमंत्रण, वडिलांचा पत्ता कट; नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget