एक्स्प्लोर

पुण्यात बागेत दारु पिणाऱ्यांचा पोलिसांवर हल्ला, एक पोलिस गंभीर जखमी

पुणे : बागेत दारु पित बसलेल्या मद्यपींनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दारुच्या बाटल्या आणि दगडं फेकून पोलिसांना मद्यपींनी जखमी केले. या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप राळे यांच्या डोक्याला जबर मार बसला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्व प्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मआज अख्तर शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप राळे हे फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत. राळे आणि त्यांचे सहकारी पाटील रात्रपाळी असल्याने बीट मार्शल गस्तीवर होते. कसबा पेठेत असलेल्या उद्यानामध्ये काहीजण दारु पित बसलेले असतात, अशी माहिती त्यांना मिळाली होती. तेव्हा स्मशानभूमीच्या भिंतीलगत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीजवळ तीन ते चार जण दारु पित बसलेले दिसले. राळे यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हिसका देत भिंतीवरुन उडी मारुन पळाला. त्याने जाता जाता पोलिसांच्या दिशेने बिअरची बाटली फेकून मारली. ती बाटली राळे यांच्या कपाळावर लागली. अन्य दोघांनी त्यांच्यावर दगडफेक केली. राळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यामधून रक्त येऊ लागले होते. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
Pune Crime News : दिवसाढवळ्या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याला संपवलं! 16 राउंड फायर, देहूरोड गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक
दिवसाढवळ्या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याला संपवलं! 16 राउंड फायर, देहूरोड गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक
Pune Crime News: टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार करू लागले! पुण्यातील 3 अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश
टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार करू लागले! पुण्यातील 3 अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश
Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
Ludhiana Mayor Husband: 'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
Vidhan Parishad Election 2026 NCP: राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidates: भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
Riteish Deshmukh On Jitendra Joshi Casting:'मी पुरता अडकलो अन् जिनिलियाच्या सांगण्यावरुन जितुला फोन केला...'; 'राजा शिवाजी'त जितेंद्र जोशीचं कास्टिंग कसं झालं? रितेश देशमुखनं सांगितलं...
'मी पुरता अडकलो अन् जिनिलियाच्या सांगण्यावरुन जितुला फोन केला...'; 'राजा शिवाजी'त जितेंद्र जोशीचं कास्टिंग कसं झालं? रितेश देशमुखनं सांगितलं...
Beed Massajog Election Results: गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget