एक्स्प्लोर

Riteish Deshmukh On Jitendra Joshi Casting:'मी पुरता अडकलो अन् जिनिलियाच्या सांगण्यावरुन जितुला फोन केला...'; 'राजा शिवाजी'त जितेंद्र जोशीचं कास्टिंग कसं झालं? रितेश देशमुखनं सांगितलं...

Jitendra Joshi Casting Raja Shivaji: या सिनेमात रितेशनं दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहेच, पण त्यासोबतच या सिनेमात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा साकारली आहे.

Riteish Deshmukh on Jitendra Joshi:  रितेश देशमुखचं दिग्दर्शन आणि अभिनय असलेला 'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. (Raja Shivaji) 1 मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल 100 कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटातील हिंदी आणि मराठी कलाकारांच्या भूमिकांचीही चर्चा रंगलीय. महेश मांजरेकर यांच्यासह जितेंद्र जोशीही महात्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाची सध्या प्रचंड आतुरता आहे. दरम्यान, रितेश देशमुखने अलीकडेच अभिनेता जितेंद्र जोशीचं (Jitendra Joshi) कास्टिंग कसं करण्यात आलं, त्याबद्दल सांगितलंय. जितु जोशीच्या कास्टिंगचा किस्सा रितेशने सांगितलाय, त्याची सध्या एकच चर्चा आहे. एका रात्रीत जितु भूमिकेसाठी तयार झाल्याचं सांगत त्याने जितेंद्र जोशीचं कौतुक केलं.

काय म्हणाला रितेश देशमुख?

जितेंद्र जोशीच्या कास्टिंगच्या वेळी काय झालं होतं, हे सांगताना रितेश म्हणाला, " मला कौतुक करावसं वाटतं जितेंद्र जोशींचं. हा चित्रपट जेंव्हा होत होता, सेट बांधला होता. त्या सेटचे दोन दिवस राहिले होते. एका  कलाकाराच्या तारखा जुळल्या नाहीत, काही कारणाने ते जमलं नाही. आणि मी अडचणीत पडलो. कारण मला तो सेट पडून दुसरा बांधायचा होता. आणि मला सुचलंच नाही कारण, ती भूमिका महत्वाची होती. मग, जेनेलिया म्हणाली की, जितेंद्र जोशींना विचारुया. त्यावर मी म्हणालो,' एवढं उशिरा कसं विचारणार? उद्या शुटींग आहे. ती म्हणली,' विचारून तर बघा' मी फोन केला, म्हटलं जितु कुठंय. त्यावर तो म्हणला, ' इथेच आहे की भाऊ' मी म्हटलं की मी अडकलोय, आणि मला एक मदत पाहिजे.'  तो म्हणाला काय पाहिजे? मी सांगितलं की एक भूमिका आहे. महात्वाचीय. आणि ती  भूमिका तुम्ही करावी असं मला वाटतंय. 

जीतुने विचारलं," कधी आहे?' मी म्हणलं, ' उद्या आहे' आणि मी संध्याकाळी फोन केला होता. तो म्हणाला 'उद्या!!' लुक टेस्ट वगैरे कधी?.. मी म्हटलं लुक टेस्ट आज करावी लागेल. तो म्हणाला' चल डन'.. एका फोनवर त्या माणसाने माझ्यासाठी इतकं करणं ही फार मोठी गोष्ट होती. एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन मी सिनेमा बनवतोय…हे त्यांचंही प्रेम आहे. याचबरोबर एवढ्या वर्षांनी हा योग जुळून आलाय…हा महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही." असं रितेश म्हणाला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raja Shivaji Movie 🎬 (@therajashivajimovie)

दरम्यान, 'वेड'मधून अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्या सिनेमा प्रचंड गाजला. त्याचा आगामी सिनेमा 'राजा शिवाजी'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेशनं दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहेच, पण त्यासोबतच या सिनेमात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा साकारली आहे.

हेही वाचा:

जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला, पण मग...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget