एक्स्प्लोर

Pune Water Cut on Friday : पुण्यात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार; पाणी जपून वापरण्याचं आवाहन

पुणेकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ येणार आहे. येत्या शुक्रवारी पुण्यातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुणे : पुणेकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ येणार आहे. येत्या शुक्रवारी पुण्यातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. 

पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  पर्वती टाकी परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतुःश्रृंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेतली जाणार आहेत.  त्यामुळे संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. 
  
पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी एक प्रेस नोट प्रसारित केली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही. 

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

पुणे शहराच्या मध्यवती भागातील पेठासह गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, चतुः श्रृंगी टाकी परीसर पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत असणा०या भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

'मेरा बच्चा अच्छा था.. त्याची काही चूक नव्हती,त्याला अमानुषपणे का मारलं?' अनिसच्या आईचा काळजाचं पाणी करणारा आक्रोश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBajrang Sonawane On Santosh Deshmukh Case : हत्येच्या तपासावर समाधानी नाही : बजरंग सोनवणेTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर  : 04 February 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
Buldhana Hair Loss : केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
Mallikarjun Kharge : तुझ्या बापाचा मी सहकारी होतो, तू काय सांगतोस? तुला घेऊन फिरलोय, चूप, चूप, बस खाली! मल्लिकार्जुन खरगेंचा भर संसदेत रुद्रावतार
Video : तुझ्या बापाचा मी सहकारी होतो, तू काय सांगतोस? तुला घेऊन फिरलोय, चूप, चूप, बस खाली! मल्लिकार्जुन खरगेंचा भर संसदेत रुद्रावतार
Bill Gates and Paula Hurd : अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या 69व्या वर्षी पुन्हा प्रेमात; व्हॅलेनटाईन तोंडावर असतानाच सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव!
अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या 69व्या वर्षी पुन्हा प्रेमात; व्हॅलेनटाईन तोंडावर असतानाच सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव!
Embed widget