एक्स्प्लोर

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : शिरुरमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये तू तू मै मै सुरुच!

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं चित्र आहे

शिरुर, पुणे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील ( adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं चित्र आहे. डमी उमेदवार आणि डॅडी उमेदवार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकमेकांवर निशाणा साधला आहे.विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केलाय याला शिवाजी आढळराव पाटलांनी प्रतिउत्तर देत तू पोलीसांत गुन्हेगार त्याला मी काय करणार, अशा शब्दात आढळरावपाटीलांनी कोल्हेंना प्रतिउत्तर दिलं आहे. 

शिरुर लोकसभेचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आपेक्ष घेण्यात आल्यानंतर अर्ज वैध ठरला यावरुन अमोल कोल्हेंनी आढळरावपाटीलांना लक्ष करत विरोधकांकडून रडिचा डाव खेळला गेल्याचा आरोप केला या प्रतिउत्तर देत आढळरावपाटीलांना कोल्हेंवर निशाना साधला आहे. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरला खरा पण आरोप माझ्यावर ठेवले गुन्हे तु करायचे पोलिसांमध्ये गुन्हेगार तु..! पराभव झाल्यानंतर कोल्हे जसा ऊसात जातो अन उंदीर बिळात जातो त्याला आढळराव काय करणार? अशा शब्दात कोल्हेंना आढळराव पाटीलांनी प्रतिउत्तर दिलं आहे. 

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेले?

विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे.बालिशपणाच राजकारण करतायेत. पणहे करुन ही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो.एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे ठणकावून सांगितलं. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचं कोल्हे म्हणाले होते. 

आढळराव पाटलांचं प्रतिउत्तर

अमोल कोल्हेंचा अर्ज काही एक गुन्हा लपवल्यामुळे अवैध ठरला होता. मात्र त्यानंतर अर्ज वैध ठरला. गुन्हे तुम्ही करायचे आणि आम्ही षडयंत्र रचलं म्हणून आरोप करायचे. पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच आता अमोल कोल्हेंमा फक्त आणि फक्त आढळराव पाटील दिसायला लागले आहेत, असा टोला अमोल कोल्हेंना लगावला आहे आणि  फार काळजी करण्याची गरज नाही, पुढील 15 दिवस शांततेत प्रचार करायचा आहे, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

इतर महत्वाची बातमी-

Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी

Ravindra Dhangekar : पुण्यात महाविकास आघाडीत धूसफूस सुरुच; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये

 

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget