एक्स्प्लोर

Ajit Pawar : 'सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई...', कार्यकर्त्याने दादांसाठी आणली चक्क सोन्याची मिठाई, काटेवाडीत गोल्डन मिठाईची चर्चा

Ajit Pawar Kathewadi Diwali Padwa : बारामती काटेवाडी येथे कार्यकर्त्याने अजित दादांसाठी सोन्याची मिठाई आणली आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सोन्याची मिठाई दादांचं तोंड गोड करण्यासाठी आणली आहे.

Ajit Pawar Kathewadi Diwali Padwa : आज बारामतीमध्ये पाडव्याचा सण जोरदार साजरा करण्यात येत आहे. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे होताना दिसत आहेत. शरद पवार यांचा गोविंदबाग या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होत आहे, तिथे ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता अजित पवार, सुनेत्रा पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसले. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांने दादांचं तोंड गोड करण्यासाठी सोन्याच्या मिठाई आणली आहे. 

अजित पवारांसाठी आणलेल्या या सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती मध्ये येतात. अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आहेत. यावेळी आम्ही अजितदादांसोबतच आहोत असा विश्वास दर्शवत कार्यकर्त्यांनी समर्थन दिलं आहे.

सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई ...

'सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवली आहे, एक आठवडा ही मिठाई बनवण्यात आली आहे. चितळे बंधु यांच्याकडून ही मिठाई तयारी करण्यात आली आहे', अशी माहिती यावेळी या कार्यकर्त्यांने दिली आहे.

अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यानंतर बारामतीमध्ये पहिल्यांदाच अजित पवार यांच्याकडून वेगळा दिवाळी पाडवा साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासून कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी काटेवाडीत पोहोचले आहेत. अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या आबा काळे यांनी सर्वांचे लक्ष वेधळे. त्यांनी दादांसाठी स्पेशल बनवून सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली. याची काठेवाडीत चर्चा सुरु आहे.

अजित पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी

अजित दादांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील काटेवाडी येथे लोकांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिवाळी पाडवा सण काटेवाडी येथे साजरा करत आहेत. जनतेच्या शुभेच्छा स्विकारत आहेत. अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget