एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत?
![पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत? 5 Members To Fill The Form For Pune Vidhan Parishad पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/29021537/vidhanbhavan-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काल अपक्ष उमेदवार गणेश गायकवाड यांनी अर्ज भरल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही अर्ज भरणार आहेत.
आज शेवटच्या दिवशी काँग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अशोक यनपुरे, मनसेचे बाबू वागसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले हे अर्ज भरणार आहेत.
त्यामुळे सध्या तरी पंचरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख उलटल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion