एक्स्प्लोर

जुन्या नोटांचा गोलमाल करणारे पुण्यातील 5 पोलिस बडतर्फ

पुणे : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलीत गोलमाल करणारे कोथरूड पोलीस ठाण्यातील 5 पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे. या पोलिसांची चौकशी सुरु होती. त्या चौकशीसाठी एबीपी माझाने दिलेल्या बातमीचा आधार घेण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस कर्मचारी अजिनाथ शिरसाट, अश्वजित सोनवने, संदीप रिठे आणि हेमंत हेंद्र, अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावं आहेत. दोन फेब्रुवारीला पुण्यातील काही व्यापारी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी एजंटसोबत निघाले असता, कोथरुड पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे पकडण्यात आलेली रक्कम 3 कोटी रुपयांहून अधिक असतानाही, फक्त 20 लाख रुपयांचे जुने चलन पकडल्याचा गुन्हा कोथरुड पोलिस स्टेशनला करण्यात आला. ही रक्कम एजंट सुरेश अग्रवाल याच्या गाडीतून जप्त करण्यात आली होती. अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु पैसे नक्की कोणाचे होते याचा तपास पोलिसांनी शेवटपर्यंत केलाच नाही आणि उरलेली रक्कम पोलिसांनी आपसात वाटून घेतली. वरिष्ठ अधिकारीही त्यात वाटेकरी झाले. मात्र या वाटणीतून पोलिसांमधे आपसात बेबणाव  झाला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. जप्त केलेली रक्कम 3 कोटींहून अधिक असून, पोलिसांनी ती आपसात वाटून घेतली, असं एजंट सुरेश अग्रवाल याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त शरद उगले यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. या चौकशीत 5 पोलिसांनी ही गडबड केल्याचं समोर आल्यावर, त्यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना बडतर्फ करण्यात आले. मात्र. पैश्यांच्या या वाटणीत हे पाचच पोलिस सहभागी होते की आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नाही या रकमेतील वाटा मिळाला होता, या प्रश्नाचं उत्तर या चौकशीतून मिळाले नाही. त्याचबरोबर हे पैसे नक्की कोणाचे होते आणि ते कोणामार्फत बदलले जाणार होते हे ही चौकशीत पुढे आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget