एक्स्प्लोर
Pune News: पुण्यात हडपसरमध्ये 12 ते 15 घरं जळून खाक; अनेकांचे संसार उद्ध्वस्त
पुण्यात हडपसर परिसरात पत्राशेडची 12 ते 15 घरं जळून खाक झाली आहेत. यात एका विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळाली. वैदूवाडी झोपडपट्टीमध्ये ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली.

Pune
Pune News: पुण्यात हडपसर परिसरात पत्राशेडची12 ते 15 घरं जळून खाक झाली आहेत. यात एका विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळाली. वैदूवाडी झोपडपट्टीमध्ये ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सर्वच वस्तू जळाल्याने मोठं नुकसान झालं. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
संविस्तर वृत्त थोड्या वेळात...
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग























