एक्स्प्लोर

Navneet Rana and Ravi Rana : आम्हाला फसवण्यात आले, आम्ही लढा देत राहणार; राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयात हजर

Hanuman Chalisa Row: हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतील बोरिवली न्यायालयात हजार झाले. या प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

Hanuman Chalisa Row: हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतील बोरिवली न्यायालयात हजार झाले. या प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यावेळी माध्यमाशी बोलताना रवी राणा म्हणाले आहेत की, ''आम्ही बेल बॉण्ड आज न्यायालयात सादर केले. आमच्यावर चुकीचे प्रकरण दाखल केल्याने आम्ही उच्च न्यायालयात जाणार. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आम्हाला राजकीय सूडबुद्धीने त्रास दिला गेला. आम्हाला न्यायालयात जेव्हा बोलावणार आम्ही हजार राहू.''

या गोष्टी इथेच थांबणार नाही: नवनीत राणा 

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, ''आम्ही न्यायालयात मतदारसंघांची सगळी कामे सोडून हजर आहोत. ज्या पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं. आम्ही घरी बसून हनुमान चालिसा वाचणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. राजद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला, जो सर्वात मोठा गुन्हा आहे. 353 कलम लावणं, आम्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम केलं, असा गुन्हा आमच्याविरोधात दाखल करण्यात आला. तसेच 353 अ चा अर्थ समाजात तेढ निर्माण करणे आहे. या सर्व कलमांच्या अंतर्गत आमच्यावर जे गुन्हे दाखल केले. ज्यामुळे आम्हाला न्यायालयात बोलावलं, तर आम्ही हजर राहणार आहे. मात्र दुःख या गोष्टीच आहे की, आम्ही आमच्या मतदारसंघात जी कामे करणार आहे. ती सगळी कामे थांबली आहेत आणि तेही अशा गोष्टींसाठी जे आम्ही केलंच नाही. आम्ही हनुमान चालिसा वाचणार म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची यंत्रणा आणि सत्तेचा दुरुपयोग करून हे सर्व गुन्हे दाखल केले.'' नवनीत राणा म्हणल्या की, या गोष्टी इथेच थांबणार नाही. या पुढे जाणार. आम्ही काहीच केलं नाही. काही केलेलं नसताना आमच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आम्हाला जेव्हा न्यायालय आदेश देणार त्या-त्यावेळी आम्ही न्यायालयात हजर होऊ.    

काय आहे प्रकरण? 

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीबाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आज ते न्यायालयात हजर झाले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Embed widget