एक्स्प्लोर

'तेव्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, तुम्हाला वरळीतून जायचं आहे, अशा धमक्या दिल्या'; एकनाथ शिंदेंचे खळबळजनक आरोप

Eknath Shinde on Uddhav Thackeray : "आम्ही 2022 मध्ये गुवाहाटीला गेलो, तो आमच्या रणनितीचा भाग होता. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी रस्त्यात असताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरतील.

Eknath Shinde on Uddhav Thackeray : "आम्ही 2022 मध्ये गुवाहाटीला गेलो, तो आमच्या रणनितीचा भाग होता. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी रस्त्यात असताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरतील. तुम्हाला वरळीतूनचं जायचं आहे, अशा धमक्याही दिल्या होत्या. अरे धमक्या कोणाला देता? मी कोणाला घाबरत नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलत होते. 

स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपशी युती ठेऊन चालणार नाही

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले,  भाजपने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रि‍पदाबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता.  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की, मित्र पक्षाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात कोणतीही अडचण नव्हती. अनेक राज्यात मित्र पक्षांचे जास्त आमदार निवडून आले तरिही आपण त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे प्रयोग केले. उद्धव ठाकरेंना माहिती होतं की, स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपशी युती ठेऊन चालणार नाही, त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

50 आमदार सोडून का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात? 

पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी युती होती. निकालानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत गेले. लोकांनी सेना-भाजप युतीला मतदान केले होते. पक्ष कशामुळे फुटतो? 50 आमदार सोडून का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात? याचे आत्मपरिक्षण करायला हवे, असंही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडून राजकीय वापर 

राज्यातील मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्‍या मागास आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्याकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आले नाही. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू योग्यरित्या सुप्रीम कोर्टात मांडली नाही. आमचे सरकार आल्यापासून आम्ही सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागासलेला आहे? हे सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Eknath Shinde : 'उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर मला एका शब्दाने सांगायचं होतं', एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget