एक्स्प्लोर

BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, नगरसेवकांचा नाराजीचा सूर, म्हणाले...

BMC Election 2025: मुंबईतील निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज आहे. ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक नाराज असल्याची चर्चा.

मुंबई: आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे या माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी स्पष्ट तक्रार एका नगरसेवकाने बैठकीत केल्याचे समजते. 

ठाकरेंचे अनेक नगरसेवक भाजपच्या गळाला लागणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत होते. मात्र, आता शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

2017 साली ठाकरे गटाचे निवडून आलेले एकूण नगरसेवक - 84 + मनसेचे 6 नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला + 2 नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले + शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेला 7 अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अशी सर्व बेरीज करुन शिवसेनेकडे एकूण नगरसेवक  99 नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर शिंदे गटात गेलेले नगरसेवक - 36. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे

भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना घरवापसीचे वेध

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय नाही. कोकणातील एका नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये परतण्यास इच्छूक आहेत.  तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून गेलेले समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्यासारख्या काही महत्वाच्या नेत्यांच्या भूमिकेकडेही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

विनायक राऊतांना पक्षातून काढू का? नाराज राजन साळवींवर उद्धव ठाकरे भडकले; 'मातोश्री'वर नेमकं काय घडलं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Abdul Sattar Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget