एक्स्प्लोर

युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर

TMC Announces Candidates: दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Loksabha Election 2024: देशभरातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर, बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीनं महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात 

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं. तसेच, अखिलेश यादव यांच्याशी यूपीतील एका जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

क्रिकेटर युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात 

तृणमूल काँग्रेसनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. टीएमसीनं बहरामपूरमधून युसूफ पठाण यांना तिकीट दिलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात लढतील. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील बहरामपूरमधील निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. महत्त्वाची बाब म्हणजे, तृणमूलनं ज्या मतदारसंघासाठी क्रिकेटर युसूफ पठाण यांचं नाव जाहीर केलं असलं तरी, अद्याप काँग्रेसनं मात्र त्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, हे अद्याप जाहीर केलेलं नाही. पण, काँग्रेसकडून बहरामपूरची जागा अधीर रंजन चौधरीच लढणार असल्याच्या चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
Sandeep Deshpande: आमच्या अधिकाऱ्यांवर हिंदी लादली, तर...! मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला इशारा, असीम सरोदेंनाही प्रत्युत्तर
आमच्या अधिकाऱ्यांवर हिंदी लादली, तर...! मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला इशारा, असीम सरोदेंनाही प्रत्युत्तर
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
Agri Shopping Mall : शेतऱ्यांसाठी खूशखबर! राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल उभारला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय
शेतऱ्यांसाठी खूशखबर! राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल उभारला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही होणार फायदा

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ISIS Terrorists Food Poisoning Plan India: एरंड्याच्या बियांपासून घरात घातक विष तयार केलं, दहशतवाद्यांना भारतात सार्वजनिक ठिकाणी करायचा होता विषप्रयोग, गुजरातमधून तिघांना अटक
एरंड्याच्या बियांपासून घरात घातक विष तयार केलं, दहशतवाद्यांना भारतात सार्वजनिक ठिकाणी करायचा होता विषप्रयोग, गुजरातमधून तिघांना अटक
Sanjay Raut on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
Pune Parvati Crime News: आई मजुरी करायची; मुलीला 70 वर्षीय आजोबाकडे ठेवलं अन् त्यानेच...; पर्वती भागातील अत्याचार प्रकरणातील घटनेत धक्कादायक माहिती समोर
आई मजुरी करायची; मुलीला 70 वर्षीय आजोबाकडे ठेवलं अन् त्यानेच...; पर्वती भागातील अत्याचार प्रकरणातील घटनेत धक्कादायक माहिती समोर
करुणानिधींकडे एकटक पाहणारा 'तो' मुलगा, ज्यानं 40 वर्षांनी त्यांच्याच पक्षाचा सुफडा साफ केला; तामिळनाडूच्या राजकारणाचा 'तो' फोटो व्हायरल
करुणानिधींकडे एकटक पाहणारा 'तो' मुलगा, ज्यानं 40 वर्षांनी त्यांच्याच पक्षाचा सुफडा साफ केला; तामिळनाडूच्या राजकारणाचा 'तो' फोटो व्हायरल
Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर
Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर
Pune Nasrapur Bhor Case: पहिले तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं केलं; नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
पहिले तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं केलं; नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
Embed widget