एक्स्प्लोर

सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

Vaijnath Waghmare: ठाकरे गटातील फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Vaijnath Waghmare: राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे पेटलेला असताना आता दोन गटांमुळे कौटुंबिक संघर्षही पाहायला मिळत आहे. या संघर्षात एका बाजूला गजानन कीर्तिकर आणि विरोधात त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर आहेत. यातच आता ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले आहेत की, येणाऱ्या काळात सुषमा अंधारे असू दे की कोणी असू देत, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार. तसेच सुषमा हिने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हा पासून आमचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.

सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले आहेत की, सुषमा अंधारे आणि मी विचारानं वेगवेगळे आहोत. गेली पाच ते सात वर्ष आमचा कसलाही काही संबंध नाही. त्यांची आणि माझी कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय प्रश्नावर चर्चा नाही.

वैजनाथ वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, गेली चार-पंच वर्ष मी विभक्त आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णय स्वातंत्रचा आदर केला पाहिजे. मी त्यांच्या कार्यकीर्दलाही शुभेच्छा देईल. याच्या पलीकडे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काही नसल्याचं त्या म्हणल्या आहेत.        

अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांच्याविषयी माहिती  

  • अँड. वैजनाथ वाघमारे (आडसकर) B.A.LLB, A bad University.
  • महाविद्यालयीन शिक्षण: खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, सामाजिक कार्य / राजकीय कार्य
  • कृषि पद्धविका संघर्ष समिती (म.रा.) अध्यन, 8) उस्ताद लहुजी साळवे व वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य समाजापर्यंत पोहवण्याचे काम ते गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत. 
  • लहुजी साळवे यांचा अलिखित घटनांचा शोध त्यांची तालीम व समाधीस्थळ जिर्णोद्धासाठी मातंग समाज जन जागृती 15 वर्षांपासून करत आहेत.
  • 12024-2022 पासून अंबाजोगाई तालुका सरीय सामाजिक सद्भावना प्रमुख संघाचे ओला शाखेचे पद. 

इतर महत्वाची बातमी: 

Aurangabad Politics: आदित्य ठाकरेंनंतर सुषमा अंधारे, रोहित पवारांची पैठणमध्ये तोफ धडाडणार; भुमरेंच्या मतदारसंघात विरोधकांच्या सभांचा धडाका

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget