एक्स्प्लोर

"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली", सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन

अजितदादा आले तर राखी बांधणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सध्या आधी लगीन कोंढाण्याचे... महागाई भ्रष्टाचाराचे आणि राज्यातले प्रश्न सोडवू... मग दादांना राखी बांधू असेही सुळे म्हणाल्या.

सोलापूर  अजित पवारांच्या (Ajit Pawar)   गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या , नाहीरे बाबा कोण कसले जॅकेट घालते मला माहीत नाही पण माझ्या मुलाचे गुलाबी साडी आवडते  गाणे असल्याने मी गुलाबी साडी नेसली. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला.   सुप्रिया सुळे टेंभुर्णी येथील मेळाव्यात तुफानी बॅटिंग केली . 

लाडक्या बहिणीच्या विषयावर बोलताना त्यांनी सध्या भर सभेत रवी राणा आणि महेश शिंदे यांचे ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि नंतर या आमदारांवर सडकून टीका केली. बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला. तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या? असा सवाल करत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .  

आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार, सुप्रिया सुळेंचा टोला

राज्य सरकारला कळून चुकले आहे की,  आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला . 

अजितदादा आले तर राखी बांधणार : सुप्रिया सुळे

अजितदादांनी नेमके काय वक्तव्य केले हे मी ऐकले नाही असे सांगताना राखी पौर्णिमेदिवशी माझा काय कार्यक्रम आहे माहीत नाही.  प्रत्येक राखी पौर्णिमेला भावाकडून काही मागायचेच कशाला असे म्हणत अजितदादा आले तर राखी बांधणार असे सांगितले . सध्या आधी लगीन कोंढाण्याचे... महागाई भ्रष्टाचाराचे आणि राज्यातले प्रश्न सोडवू... मग दादांना राखी बांधू असेही सुळे यांनी सांगितले .

हे ही वाचा :

Ajit Pawar: मोठी बातमी : बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती : अजित पवार

                                                  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
Embed widget