एक्स्प्लोर

Thackeray Group Vs Shinde Group: पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा; कार्यकर्ते आमने-सामने; परिसरात तणावाचे वातावरण

Thackeray Group Vs Shinde Group: पुण्यात (Pune) ठाकरे आणि शिंंदे समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे.

Thackeray Group Vs Shinde Group: पुण्यात (Pune) ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिंंदे (Eknath Shinde) समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला आहे. हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Thackeray Group Vs Shinde Group: नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुण्यातील (Pune) गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर आले होते. त्यावेळी ठाकरे (Uddhav thackeray) समर्थक आणि शिंदे (Eknath Shinde) समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शिंदे समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्याकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्ताही आपापसात भिडले आहेत. यातच परिस्थिती निवळत नसल्याचं पाहत अखेर पोलिसांना मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून त्यांना येथून जाण्यास सांगितलं आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Thackeray Group Vs Shinde Group: दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरेंचे समर्थक आमने-सामने 

आजच्या पुण्याच्या राड्या आधी शुक्रवारी दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक आमने-सामने आले होते. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवाय आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे  गटाच्या  शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
MPSC Student Protest Pune: तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार सक्तीच्या रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती
तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार सक्तीच्या रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Embed widget