एक्स्प्लोर

मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणे साहेबांनी आरक्षण दिलं, तू आम्हाला आव्हान देऊ नको : नितेश राणे

उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे ते फुटेज आहे, हेही आम्हाला माहिती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी ते फुटेज वापरले जाणार, असेही नितेश राणे म्हणले. 

मुंबई :  मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)   यांच्या  आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. मनोज जरांगे आधुनिक महम्मद अली जिना असे म्हणत  भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane)  टीका केली आहे. मनोज  जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण (Maratha Reservation) मिळवून दाखवलं, असे देखील नितेश राणे म्हणाले. ते पत्रकरांशी बोलत होते. 

नितेश राणे म्हणाले,   नारायण राणे आणि प्रवीण दरेकर सत्य सांगत आहेत. मराठा समजला प्रबोधन करत आहेत . मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजा मध्ये आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांसाठी लढताय. जरांगे गोधडीत असताना नारायण राणे आरक्षण मिळवून दाखवले आहे. मनोज जरांगे तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते. मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला आहे. नक्की तू मराठा आहेस, की आधुनिक महम्मद अली जिना? 

मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत राऊतांनी करू नये : नितेश राणे

राज ठाकरेंच्या वाहनावर सुपारी फेकण्यात आल्या याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले,  आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत.  हे फक्त राऊत आणि उद्धव ठाकरे करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही.  उबाठाचे महाविकास आघाडीचे आणि तुतारीचे कार्यकर्ते होते. मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये.

महाविकास आघाडीचा बुरखा फाडण्याचं काम परमबीर सिंह करत आहे : नितेश राणे

परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले. तसेच अनेक गौप्यस्फोट देखील केले. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले,  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची ते काल सांगितलं. उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख, संजय राऊत तुम्ही खरंच मर्द असाल तर परमबीर सिंहसोबत नार्को टेस्ट घेऊन दाखवा. तुमचा बुरखा फाडण्याचं काम परमबीर सिंह करत आहेत .  

विधानसभेच्या काळात उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी सुशांत सिंह प्रकरणात फुटेज वापरले जाणार : नितेश राणे  

महाविकास आघाडीचे नेते तेव्हा काय करायचे हे 90 टक्के बाहेर येईल.  परमबीर सिंह यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या हत्येच्या काळात आयुक्त होते.  तेव्हा जे घडलं ते सगळं त्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे ते फुटेज आहे, हेही आम्हाला माहिती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी ते फुटेज वापरले जाणार, असेही नितेश राणे म्हणले. 

Video : मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला : नितेश राणे

हे ही वाचा :

अजित पवारांना सोबत का घेतलं? RSS चा सवाल; देवेंद्र फडणवीसांनी मांडली बाजू, म्हणाले राजकीय परिस्थितीचं वास्तव....

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget