एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

MNS MVA Mumbai Morcha: मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा

MNS MVA Mumbai Morcha: निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढणार आहे.

MNS MVA Mumbai Morcha: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकत्र येत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली असली, तरी या मोर्चाला मुंबई पोलिसांनी आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आज 1 नोव्हेंबर रोजी होणारा हा मोर्चा विनापरवाना निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), तसेच काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

MNS MVA Mumbai Morcha: सत्याच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळेना

या मोर्चाचा प्रारंभ दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, तो मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. मोर्चा दुपारी 1 ते 4 या वेळेत काढण्याची योजना आहे, जेणेकरून मुंबईकरांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा येऊ नये. मात्र, मुंबई महापालिकेचा परिसर आणि आझाद मैदानाबाहेरून कोणताही मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नाही. नियमांनुसार, फक्त आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याचीच मुभा आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.   

MNS MVA Mumbai Morcha: पोलीस कायदेशीर कारवाई करणार

दरम्यान, विनापरवानगी मोर्चा झाल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मोर्चाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (What are the demands?)

1. मतदारयाद्या अद्ययावत करा

2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा

3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा

4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? (Who will be present at the morcha?)

शरद पवार, राष्ट्रवादी(शप)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)
जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)
रोहित पवार,राष्ट्रवादी(शप)
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)
आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना(उबाठा)
अनिल देसाई, शिवसेना(उबाठा)
अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)
राजन विचारे , शिवसेना(उबाठा)
सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)
सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)
सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस

आणखी वाचा 

MNS Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार? मतदानावर बहिष्कारासह तीन-चार पर्यायांवर चर्चा, दोन दिवसात निर्णय होणार

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? डबल मर्डरने सांगलीत थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? डबल मर्डरने सांगलीत थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Mahayuti Rift: Nagpur मध्ये BJP ला धक्का? शिवसेना-मित्रपक्षांची वेगळी बैठक, 15 तारखेचा अल्टिमेटम
Amravati Politics : भाजप नेत्या Navneet Rana पती Ravi Rana विरोधात प्रचार करणार?
Kolhapur Politics : Chandgad मध्ये दोन्ही NCP गट एकत्र आणण्यात Hasan Mushrif यशस्वी
Maharashtraकाका-पुतणे एकत्र येणार? Pimpri-Chinchwad मध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून एकजुटीचे संकेत
Maharashtra : Kankavli त दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर फूट, Uddhav Thackeray यांनी प्रस्ताव नाकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? डबल मर्डरने सांगलीत थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? डबल मर्डरने सांगलीत थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
Municipal Council Parli Vaijnath: तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
तब्बल 15 वर्षांनंतर परळी नगर परिषदेत मुंडे भावंडांची युती; भाजप राष्ट्रवादीचा जागा फाॅर्म्युला कसा ठरला?
Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
थंडीचा कडाका वाढला! मराठवाडा विदर्भात हाडं गोठवणारी थंडी, जळगाव 10 अंशांच्या खाली गेलं, कुठे काय स्थिती?
थंडीचा कडाका वाढला! मराठवाडा विदर्भात हाडं गोठवणारी थंडी, जळगाव 10 अंशांच्या खाली गेलं, कुठे काय स्थिती?
Dharmendra-Anita Raaj Affair: 'ड्रिम गर्ल'सोबत दुसरं लग्न केल्यानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र; संसारात आलेलं वादळ अन्...
'ड्रिम गर्ल'सोबत दुसरं लग्न केल्यानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र; संसारात आलेलं वादळ अन्...
Embed widget