एक्स्प्लोर

Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल

Mahesh Shinde : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे समर्थक कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजप सोडत शिवसेनेत दाखल झाले आहेत.

सातारा :  शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा  साताऱ्यातील गांधी मैदानावर पार पडली. ही सभा सुरु होण्यापूर्वीच राज्यभर चर्चेत आली. कारण, शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे फोटो सभेनिमित्त शहरभरात लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटो नव्हते. या सर्व प्रकरणानंतर आमदार महेश शिंदे यांनी गांधी मैदानावरील सभेला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं होतं. याच महेश शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी त्यांची साथ सोडली आहे. भाजपमधून राजाभाऊ बर्गे शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत, महेश शिंदेंना धक्का

आमदार महेश शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. महेश शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेनी महेश शिंदे यांची साथ सोडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. यामध्ये आमदार महेश शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आमदार महेश शिंदे यांना हा खूप मोठा झटका मानला जातोय.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानं शिवसेनेतून लढलो

आमदार महेश शिंदे यांनी सकाळी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले होते की साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचा निमंत्रण मला नाही त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणार नाही.मी स्वतःच्या जीवावर निवडून आलो आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही. कोरेगाव मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती.  2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो होतो. 

शंभूराज देसाई काय म्हणाले?

महेश शिंदे यांच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता, शंभूराज देसाई म्हणाले की शिवसेना शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे .. पक्षाचे मुख्य नेते जिल्हा येतात तेव्हा कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्याची पद्धत नाही.. कार्यक्रम ठरल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला येण्याची पद्धत आहे. काही बॅनरवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नाहीत हे वस्तुस्थिती आहे.आमदार महेश शिंदे यांना कार्यक्रमाची कल्पना देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.आमदार महेश शिंदे यांना कल्पना कार्यक्रमाची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget