एक्स्प्लोर

Eknath Shinde Shiv sena All Candidate List: एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल, एका क्लिकवर; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा पराभव

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल, पाहा एका क्लिकवर

Eknath Shinde Shivsena Candidate Winner list: शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या. आता या सर्व धक्कादायक आणि अनाकलनीय घटनांनंतरची यंदाची पहिली विधानसभा निवडणूक झाली. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. महायुतीला 288 जागांपैकी 232 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यामध्ये भाजप 135, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. राज्यभरात एकनाथ शिंदेंनी 81 जागा लढल्या. यामधून 57 जागांवर एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा विजय झाला. 

एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल-

अक्कलकुआ- आमश्या फलजी पाडवी- विजयी
साक्री- मंजुळाताई तुळशीराम गावित- विजयी
पाचोरा- किशोर (अप्पा) धनसिंग पाटील- विजयी
मुक्ताईनगर- चंद्रकांत निंबा पाटील- विजयी
बुलढाणा- संजय रामभाऊ गायकवाड- विजयी
रिसोड- भावना पुंडलीकराव गवळी- पराभूत
दर्यापूर- अभिजित आनंदराव अडसूळ- पराभूत
रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल- विजय
भंडारा- नरेंद्र भोजराज भोंडेकर- विजय
दिग्रस- संजय दुलीचंद राठोड- विजय
हदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर- विजयी
नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर-  विजयी
कळमनुरी- संतोष लक्ष्मणराव बांगर- विजयी
छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय पांडुरंग शिरसाट- विजयी
पैठण- विलास संदिपान भुमरे- विजयी
वैजापूर- रमेश नानासाहेब बोरनारे- विजयी
नांदगाव- सुहास द्वारकानाथ कांदे- विजयी
मालेगाव बाह्य- दादाजी दगडूजी भुसे- विजयी
जालना- अर्जुन खोतकर- विजयी
देवलाली- डॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव- पराभूत
पालघर- राजेंद्र धेड्या गावित- विजयी
बोईसर- विलास सुकुर तरे- विजयी
अंबरनाथ- बालाजी प्रल्हाद किणीकर-विजयी
कल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे- विजयी
ओवळा – माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक- विजयी
कोपरी – पाचपाखडी- एकनाथ संभाजी शिंदे- विजयी
मागाठाणे- प्रकाश राजाराम सुर्वे- विजयी
विक्रोळी- सुवर्णा सहदेव करंजे- पराभूत
भांडुप पश्चिम- अशोक धर्मराज पाटील- विजयी
जोगेश्वरी पूर्व- मनिषा रविंद्र वायकर- पराभूत
दिंडोशी- संजय ब्रिजकिशोर निरुपम- पराभूत
अंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल- विजयी
चांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे- विजयी
मानखुर्द शिवाजीनगर- सुरेश पाटील- पराभूत
चेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते- विजयी
कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर (अजा)- विजयी
धारावी- राजेश खंदारे- पराभूत
माहीम- सदा (सदानंद) शंकर सरवणकर- पराभूत
वरळी- मिलिंद मुरली देवरा- पराभूत
भायखळा- यामिनी यशवंत जाधव- पराभूत
मुंबादेवी- शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)- पराभूत
कर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे- विजयी
अलिबाग- महेंद्र हरी दळवी- विजयी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले- विजयी
पुरंदर- विजय सोपानराव शिवतारे- विजयी
संगमनेर- अमोल धोंडीबा खताळ- विजयी
श्रीरामपुर- भाऊसाहेब मल्हारी कांबळे- पराभूत
नेवासा- विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील- विजयी
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले- पराभूत
धाराशिव- अजित बाप्पासाहेब पिंगळे- पराभूत
परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत- विजय
करमाळा- दिग्विजय बागल- पराभूत
बार्शी- राजेंद्र राऊत- पराभूत
सांगोला- शहाजी बापू राजाराम पाटील- पराभूत
कोरेगांव- महेश संभाजीराजे शिंदे- विजयी
पाटण- शंभूराज शिवाजीराव देसाई- विजयी
दापोली- योगेश रामदास कदम- विजयी
गुहागर- राजेश रामचंद्र बेंडल- पराभूत
रत्नागिरी- उदय रविंद्र सामंत- विजयी
राजापूर- किरण रविंद्र सामंत- विजयी
कुडाळ- निलेश नारायण राणे- विजयी
सावंतवाडी- दीपक वसंतराव केसरकर- विजयी
राधानगरी- प्रकाश आनंदराव आबिटकर- विजयी
करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके- विजयी
कोल्हापुर उत्तर- राजेश विनायक क्षिरसागर- विजयी
खानापूर- सुहास अनिल बाबर- विजयी
हातकंगणले- (सहयोगी पक्ष) अशोक माने-  विजयी
शिरोळ(सहयोगी पक्ष)- राजेंद्र येड्रावकर- विजयी

संबंधित बातमी:

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : 'लाडकी'ला खात्री म्हणून मदतीला कात्री, शेतकऱ्यांची मदत रखडलीSpecial Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nitin Gadkari Speech Amravati | तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल- गडकरीAditya Thackeray Cricket | राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानावर आदित्य ठाकरेंची षटकारबाजी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
Embed widget