एक्स्प्लोर

Indapur News : दत्तात्रय भरणे यांची आधी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका मग सारवासारव

Indapur News : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जाहीर सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकेची झोड उमटवली. परंतु आपण आता भाजप सरकारसोबत असल्याचे लक्षात येताच दत्तात्रय भरणे यांनी सावरुन घेतले.

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याने जशी कार्यकर्त्यांची अडचण होत आहे तशी नेत्यांची देखील होत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी (18 ऑगस्ट) इंदापूर (Indapur) तालुक्यात आला. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी जाहीर सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर टीकेची झोड उमटवली. परंतु आपण आता भाजप सरकारसोबत असल्याचे लक्षात येताच दत्तात्रय भरणे यांनी सावरुन घेतले. "आता आम्ही तीन डब्यांच्या किंवा ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आहोत त्यामुळे मला बोलायला मर्यादा येतात असं दत्तात्रय भरणे म्हणाले. 

सवयीप्रमाणे टीका करण्यास सुरुवात केली, सरकारसोबत असल्याचं लक्षात येताच सावरलं

इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात 20 कोटी 74 लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. नेहमीप्रमाणे दत्तात्रय भरणे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर सवयीप्रमाणे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. हर्षवर्धन पाटील हे जातीचे राजकारण करतात तसेच निवडणूक संपली की पाच वर्षात तुमच्याकडे येतात का? अशी टीका भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. परंतु काही वेळाने भरणेनी त्यांचं म्हणणं सावरुन घेत आम्ही तीन डब्यांच्या किंवा ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आहोत त्यामुळे मला बोलायला मर्यादा येत आहेत. मला कुणावरही टीका करायची नाही. कुणाच्या कारखान्यावर बोलायचे नाही, अस म्हणून भरणे यांनी विषय सावरुन घेतला. 

आधी मनसोक्त टीका आणि बोलताना बंधने

दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. याआधी दत्तात्रय भरणे मनसोक्त हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करायचे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एक गट भाजप सोबत सत्तेत गेल्याने आमदारांना देखील बोलताना बंधने येऊ लागली आहेत. याचाच प्रत्यय काल इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात आला. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget