एक्स्प्लोर

Hitendra Thakur On Bahujan Vikas Aghadi Merge In Shivsena: बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार?; हितेंद्र ठाकूर यांची पहिली स्फोटक प्रतिक्रिया, राज्याचं लक्ष वेधलं!

Hitendra Thakur On Bahujan Vikas Aghadi Merge In Shivsena: हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करणार की नाही?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Hitendra Thakur On Bahujan Vikas Aghadi Merge In Shivsena: आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन (Vidhan Parishad Election 2026) राज्यात विविध घडामोडी घडताना दिसत आहे. याचदरम्यान, ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आता याच चर्चांवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Hitendra Thakur On Bahujan Vikas Aghadi Merge In Shivsena)

घोडा मैदान जवळ आहे. लवकरच भूमिका स्पष्ट होईल. सगळ्यांना माहिती लवकरच कळेल, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. तसेच माझ्यासोबत इतर घटक पक्ष आहे. हे सर्व लवकरच कळेल. रवींद्र फाटक हे विधानपरिषदेसाठी मदत मागण्यासाठी आले होते, अशी माहितीही हितेंद्र ठाकूर यांनी दिली. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी नेमकी कोणती भूमिका घेणार?, हितेंद्र ठाकूर आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार की नाही?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Hitendra Thakur On Bahujan Vikas Aghadi Merge In Shivsena)

एकीकडे क्षितीज ठाकूरांची चर्चा, दुसरीकडे रवींद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित- (Thane Vidhan Parishad Election 2026)

ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक (Ravindra Pathak) यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेनेकडून ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यासाठी एकनाथ शिंदेंनी हितेंद्र ठाकूर यांना बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही दिल्याचा सूत्रांची माहिती होती. परंतु आता रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित झालं आहे.

शिवसेनेकडून 6 जागांची मागणी- (Vidhan Parishad Election 2026 Shivsena)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. नाशिक ठाणे आणि जळगावच्या जागांसाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकीत शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा सुटल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी (Vidhan Parishad Election 2026) होणार आहे. 

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून 

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचा मोहरा ठरला; पहिला उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंकडून लवकरच घोषणा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget