एक्स्प्लोर

भाजप अन् कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष खाजगी मालकीचे; सदस्य नोंदणी कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis : भाजप व कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष हे खाजगी मालकीचे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी महाअभियानच्या कार्यक्रमातून केली आहे.

Nagpur News: भारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियानात मी माझा पण हातभार लावला आहे. मी पण 25 सदस्य केले आहेत. भारतीय जानता पार्टी व कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष हे खाजगी मालकीचे आहे. भाजप पक्षाची मालकी ही केवळ जनतेची आहे. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष  झाले असतांना जगातील सर्वात मोठा पक्ष तयार करण्याचे आपण लक्ष  ठेवले होत. तेव्हा 18 कोटी सदस्य केलेले होते. आता तो आकडा पार करायचा आहे. महाराष्ट्रत दीड कोटी सदस्य करण्याचे आमचे लक्ष आहे. आपल्याला पक्ष म्हणून व सत्ता म्हणून आपली लोकाभिमुखता टिकवून ठेवायची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी महाअभियानच्या कार्यक्रमातून कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केलं आहे.    

आज संध्याकाळ पर्यंत एक लाख सदस्य- देवेंद्र फडणवीस

नागपूर शहरात आज सात लाख सदस्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. भाजपकडून सदस्य नोंदणीचा महाभियान आज राज्यभर राबवला जात आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत आहे. नागपुरात हे अभियान महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरात हा सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथ पातळीवर राबवणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सदस्य अभियान महत्त्वाचं मानलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा यश मिळवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवल जात आहे.

दरम्यान लोकांच्या मनातील पक्ष हा भाजपच आहे हे पुन्हा दाखवून दिले आहे. आज संध्याकाळ पर्यंत एक लाख सदस्य होतील. संघटना आणि जनते मुळेच सत्ता मिळाली आहे. आता लोकाभिमुखता टिकवून ठेवायची असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. 

सरकार, पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे

दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. सरकार पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे. यात कोणालाही वाचवले जाणार नाही. जे  दोषी आहेत त्यांना कठोर शासन केलं जाईल. जे दादागिरी हप्ते वसूली करतात त्यावर कारवाई होईल. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोपी कुठेही गेले असतील आणि मदत केली असतील तर त्यांना सोडनार नाही. त्याचीही चौकशी करू. राजकारणासाठी या प्रकरणाचा उपयोग होऊ नये, समाजात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. 

 ही ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगेAjit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्कPune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाIndia Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Embed widget