एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Aurangabad News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करा, अशी पहिली मागणी मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. तसंच भाजपच्या महिला आघाडीने यावर आपलं मत मांडलं पाहिजे, अशी मागणीही मनसेने केली.  

अयोध्या दौऱ्यासाठी निघालेल्या राज ठाकरे यांना बृजभूषण सिंह यांनी रोखलं होतं. उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्येत पाय ठेवा अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. त्यानंतर बृजभूषण हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात आले  होते. त्यावेळी मात्र मनसेने विरोध केला नव्हता. आता मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतली.

बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करा 

प्रकाश महाजन म्हणाले, "बृजभूषण यांची कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी करा. हा माणूस गुंड प्रवृत्तीचा. तो स्त्रियांच्या बाबतीत कसा आहे समोर आलं आहे. त्याने कुस्तीगीरसंघाचा राजीनामा दिला पाहिजे"

पवारांनी भूमिका स्पष्ट करावी

दरम्यान, गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडावी, असंही प्रकाश महाजन म्हणाले. "बृजभूषणबाबत पवार यांचं काय म्हणणं आहे? सुप्रिया सुळे यांचं काय म्हणणं आहे. संजय राऊतांचं काय म्हणणं आहे? असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला. 

महिला पैलवानांच्या आरोपात तथ्य

जंतर-मंतरवर बसून महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलाय यात कुठेना कुठेतरी तथ्य आहे. अशा माणसामुळे राज ठाकरे यांना आयोध्याला जाण्यापासून रोखण्यात आलं. यावर भाजपाचा काय मत आहे? पंतप्रधान मुंबईत आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं सांगावं.  अशा प्रवृत्तीचा लोक भाजपकडे असतील तर 2024 काय होईल?. भारतीय जनता पक्षातील महिलांचं काय मत आहे. 300 पार मुळे कारवाई होणार नाही. भाजपच्या महिला आघाडीने यावर आपलं मत मांडलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.

VIDEO : Prakash Mahajan on Brij Bhushan Singh : गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करा

हेही पाहा

WFI President Controversy : पैलवान आंदोलनाच्या आखाड्यात; कुस्तीपटूंचा बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget