एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राजीनामा का देऊ? मी काय कोणाचा विनयभंग केला का, चोरी केलीय? राजीनाम्याच्या प्रश्नावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं उत्तर; म्हणाले, माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही https://tinyurl.com/ycadh5mj सरकारला 'भिकारी'म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले, मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे, अतिशय चुकीचं आहे https://tinyurl.com/54rb4mx9 

2. देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/4sz4t7nk देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंकडूनही मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने https://tinyurl.com/2sa5s26c 

3. आईच्या, बायकोच्या नावे डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा योगेश कदमांवर हल्लाबोल; म्हणाले, घोटाळ्यांचे जिओ टॅगिंग, उद्याच मुख्यमंत्र्यांकडे पेनड्राईव्ह देणार https://tinyurl.com/wzr7f9fa हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; डान्सबारवरुन शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली, रामदास कदमांचा अनिल परबांवर पलटवार https://tinyurl.com/yc5ea9fr 

4. एकनाथ खडसेंनी स्वत:च्या मुलाला संपवल्याचा दावा प्रफुल लोढाने केला होता; मंत्री गिरीश महाजनांनी जुनी आठवण सांगत नाथाभाऊंना डिवचलं https://tinyurl.com/mtc9sx85 गिरीश महाजनांकडून एकनाथ खडसेंवर त्यांच्याच मुलाच्या खुनाचा आरोप; नाथाभाऊ संतापले, म्हणाले, माझ्या मुलाच्या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा https://tinyurl.com/r9w6nst4 

5. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला; उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जालाही विरोध; बीडच्या कोर्टात झाली सुनावणी https://tinyurl.com/bbx487jh वाल्मिक कराडला झटका, बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एसआयटीने योग्य तपास केल्याने निर्णय अपेक्षित होता https://tinyurl.com/fmu58y62 

6. मिशन मुंबई, महापालिका जिंकण्यासाठी भाजपच्या बैठकीत प्लॅन ठरला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदारांवर सोपवली जबाबदारी 
https://tinyurl.com/bdh53cxz खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस; कोट्यवधींच्या जमिनीची होणार चौकशी, हजर राहण्याकरिता आणखी वेळ मागितल्याची माहिती https://tinyurl.com/mrakeypm 

7. हनी ट्रॅप,मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार आता पुण्यात नवऱ्याला नोकरी लावण्याच्या अमिष अन् महिलेशी जबरदस्ती शरीरसंबंध; प्रफुल्ल लोढाचे काळे कारनामे समोर https://tinyurl.com/3by42xvc  शिवसेना ठाकरे गटाच्या अहिल्यानगरच्या शहर प्रमुखावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले https://tinyurl.com/5n7ar3kj 

8. पोलीस अधिकारी घाटकोपरच्या फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन येतात अन् दारू पिऊन त्यांचा वापर करतात; हनीट्रॅप प्रकरणातील महिलेचा गंभीर आरोप https://tinyurl.com/awhxwrzj  मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिवाचा प्रताप, मुंबईत घर देतो म्हणत 18 अधिकाऱ्यांची केली 2 कोटी 61 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल   https://tinyurl.com/wh43r4ve 

9. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा, महाराष्ट्रातील भाजप नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा https://tinyurl.com/36tr45y2  उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनाम्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या; दिल्लीतील न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याने सरकारची नाराजी वाढल्याची चर्चा https://tinyurl.com/37y2hamj 

10. बॉलिवूडच्या 'सैयारा' चित्रपटाचा सुपरस्टार्सना धोबीपछाड; मंडे टेस्टही पास, फक्त 4 दिवसांतच मिळवला 'हिट सिनेमा'चा टॅग;  101.82 कोटींची कमाई https://tinyurl.com/3zx6t2d8 उर्फी जावेदने केलेली ओठांवरील सर्जरी नेमकी काय, लिप फिलर की सौंदर्य किलर? ओठ जरा अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेलसारखं पदार्थ करतात इंजेक्ट https://tinyurl.com/yjt8tjca 

*एबीपी माझा स्पेशल*

व्हिडीओकॉन कर्जाशी संबंधित 64 कोटींच्या लाच प्रकरणात चंदा कोचर दोषी, ईडीच्या निर्णयावर अपिलीय न्यायाधिकरणाचं शिक्कामोर्तब
https://tinyurl.com/3yfrdrst 

अरबी समुद्रावर जोरदार वाऱ्यांचे प्रवाह, मुंबई ठाण्यासह कोकणपट्टीला पाऊस झोडपणार, घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यात अलर्ट; IMDचा सविस्तर अंदाज https://tinyurl.com/mrx779p9  

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 1010 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? किती मिळणार पगार?
https://tinyurl.com/3j5e9957 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget