ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2025 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करा, वडिलांची हायकोर्टात याचिका; तर आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, सत्ताधारी मंत्री, आमदारांची सभागृहात मोठी मागणी https://tinyurl.com/4b6x3fkx आमच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना म्हणाले, राजकारण वाईट बाजूने न्यायचं असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल https://tinyurl.com/343a68yh गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, प्रकरण कोर्टात, कोर्ट निर्णय घेईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/dj3twxn4
2. आदित्य ठाकरेंनी 8 जूनचं मोबाईल लोकेशन दाखवावं, ही ओपन अँड शट केस; मंत्री नितेश राणेंचं ओपन चॅलेंज https://tinyurl.com/mr38ys5m दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे?; तीन वर्षांआधी समोर आली होती महत्वाची माहिती, तेव्हा आदित्य ठाकरे आजोबांना पाहण्यासाठी रुग्णालयात होते https://tinyurl.com/3u2ns8w9
3. आदित्य ठाकरेंनी ड्रिंक करुन ते कृत्य केलं असं मला खोटं लिहायला सांगितलं, दिशा सालियन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा https://tinyurl.com/muzzh8rx एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, संजय गायकवाड म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही https://tinyurl.com/3uy2rtza
4. नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, सुत्रधार फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc8k9jvz नागपूरच्या पोलीस स्टेशनजवळील दोन भागातील संचारबंदी पूर्णत: उठवली; शहरातील काही भागांत कुठे शिथिलता, कुठे जैसे थे! https://tinyurl.com/2bk92nyy नागपूरमध्ये 234 सोशल मीडिया पोस्टमधून चिथावणी, त्यातून दंगल भडकवली; सायबर पोलिसांकडून माहिती समोर, अधिक तपास सुरू https://tinyurl.com/y3f2br2w
5. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात घोषणा https://tinyurl.com/3yjjhwp3
6. सातबारा मृत व्यक्तीच्या नावे असेल तर होणार मोठे बदल, 'जिवंत सातबारा मोहीम ' राबवण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश https://tinyurl.com/4nm9xkab
7. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद https://tinyurl.com/ykxypkpj
8. बीडमधील सतिश भोसले उर्फ खोक्याची पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/45k7nf5r बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली https://tinyurl.com/37upsef9
10. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा तीनपट जास्त रक्कम केली जाहीर, 58 कोटींचं बक्षीस https://tinyurl.com/5aavcmja विराटसोबत खेळला, भारताला विश्वचषक जिंकून दिला; कोहलीचा मित्र तन्मन श्रीवास्तव आता IPL मध्ये अंपायरिंग करणार! https://tinyurl.com/bddxyh5n
*एबीपी माझा स्पेशल*
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
https://tinyurl.com/mtnd6bzx
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण; आतापर्यंत काय काय घडलं?
https://tinyurl.com/4t6heenx
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट https://tinyurl.com/ymjknbp5
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

