एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2025 | मंगळवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईत धुमशान घातलेल्या पावसाची हलकी उसंत, मात्र राज्यभरात दाणादाण; चार दिवसात 21 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक, बळीराजा आर्थिक संकटात https://tinyurl.com/ybe6sy8d मुंबईला ऑरेंज तर ठाणे,नाशिकला रेड अलर्ट; कोल्हापूर, सातार, वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस https://tinyurl.com/3tv9twsx  

2. लोणावळ्यात विक्रमी पाऊस; धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू, पुण्यातील एकता नगर भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन https://tinyurl.com/h8s8m6z9 देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, जुना पूल अन् घाटावर जाण्यास घातली बंदी https://tinyurl.com/2sxzrdcu 

3. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली; पावसाने उसंत घेतल्याने राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद, अलमट्टीतून धरणातूनही मोठा विसर्ग
https://tinyurl.com/4n28hthk  गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात https://tinyurl.com/s6j3wu46  
 
4. जळगावच्या एरंडोल तालुक्यात शेतातील कुंपणाच्या तारेला वीजेचा करंट, लेकरा-बाळासंह मजूर चिटकले; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागेवर मृत्यू
https://tinyurl.com/4t4kyw64  भांडूपमध्ये रस्त्यात करंट पसरला, लोकांनी हाका मारल्या पण मुलाच्या कानात हेडफोन, वीजेचा झटका बसून 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू https://tinyurl.com/ztnr8npd 

5. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री सलग 30 दिवस कोठडीत ठेवले तर 31 व्या दिवशी पदावरुन काढून टाकणार; तीन विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे, अमित शाहांनी मांडला प्रस्ताव https://tinyurl.com/ydwrxu7y संसदेत जोरदार राडा; विरोधकांनी प्रस्तावित तीन विधेयकांच्या प्रतींची चिरफाड करत थेट अमित शाहांवर भिरकावल्या; सभापतींकडून कामकाज स्थगित https://tinyurl.com/52bntrr9  

6. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ; जनता दरबार सुरू असताना कानशि‍लात लगावली https://tinyurl.com/3yd6exhd  सीएम रेखा गुप्तांना केस धरून कानशिलात लगावणारा आरोपी गुजराती निघाला; श्वान प्रेमी असल्याने दिल्ली सरकारच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/57e7fmkx 

7. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकत मैदान मारलं https://tinyurl.com/3yznx88v मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव, संजय राऊत म्हणाले, 'या छोट्या निवडणुका आहेत, ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही' https://tinyurl.com/36b6vem3 

8. ठाकरे ब्रँडच्या 'बेस्ट' पराभवावर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मराठी माणूस महायुतीसोबत; तर पडळकरांची ठाकरेंवर टीका, ब्रँडचा बँड वाजला https://tinyurl.com/mpje86fb  बेस्ट पतपेढी निवडणुकीतील विजयानंतर प्रसाद लाडांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवली, संदीप देशपांडे म्हणाले, लाड यांना वेळ आल्यावर कळेलच https://tinyurl.com/45p8h38f 

9. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या; पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय
https://tinyurl.com/2s3uhjn3  पर्यूषण पर्वात अकबरानेही कत्तलखाने बंद केले होते, पण मुंबई महापालिकेला पटवणं कठीण; जैन समाजाच्या वकिलांचा दावा, हायकोर्ट म्हणाले, कत्तलखाने 10 दिवस बंद ठेवणे कोणत्या कायद्यात बसते? https://tinyurl.com/mppnsj6h दादर कबुतरखान्याबाहेरील जैन आंदोलकांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 150 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/5e7ad2ya 

10. आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर अन् क्रिकेट चाहत्यांना मोठा शॉक; ‘हिटमॅन रोहीत शर्मा अन् ‘विराट कोहली लिस्टमधून बाहेर 
https://tinyurl.com/69cn3bfx 

*एबीपी माझा स्पेशल*

शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले, टीकाकारांना म्हणाले, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला!
https://tinyurl.com/2as8xx8y  

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदी
https://tinyurl.com/yeyszdnj 

ठाकरेंच्या पॅनेलला कसं हरवलं, देवेंद्र फडणवीसांची मदत कशी झाली; शशांक राव यांनी BEST पतपेढी निवडणुकीच्या यशाची इनसाईड स्टोरी सांगितली
https://tinyurl.com/mtkkb5ky 

*एबीपी माझा Whatsapp Channel  - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर Ajit Pawar यांची एकहाती सत्ता, अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Jobs Crisis: 'माझ्याकडे १५ लाख कोटी आहेत, पण काम करणारे नाहीत', Nitin Gadkari यांची खंत
Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली
Shinde Camp Scoop: 'आमदार Balaji Kalyankar हॉटेलवरून उडी मारणार होते', Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट
Pandharpur Mahapuja: 'कार्तिकी एकादशी: बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी शिंदेंची विठ्ठलाकडे प्रार्थना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
Embed widget