ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2025 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; शहरी नक्षलवादाला लगाम बसणार, सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई होणार https://tinyurl.com/u3yy8w7z मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचा आरोप; शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून निलंबनाची कारवाई, चौकशीसाठी SIT स्थापन होणार https://tinyurl.com/mry2h9cx
2. मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी; राजकीय वर्तुळात खळबळ
https://tinyurl.com/4buzcxrr गुरुपौर्णिमेच्या 'मोक्या'पेक्षा आयकर विभागाचा 'धोका' मोठा; दिल्लीवारीवरुन शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला https://tinyurl.com/mwusuk63
3. 'तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास' शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधानपरिषदेत भिडले https://tinyurl.com/mr2pv8jb नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागला, वरुण सरदेसाई संतापले, म्हणाले अतिरेकी घुसलेत का? पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/4zj87h79
4. 'उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र निवडणुका लढाव्या यासाठी लोकांचा दबाव'; संजय राऊत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची स्थापना नाही https://tinyurl.com/2s3khhy6 मनसेसाठी ठाकरे गट मविआसोबतची युती तोडणार? संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले, कोणी काहीही बोललं तरी हायकमांड यावर निर्णय घेईल https://tinyurl.com/37p7t25m
5. मंत्री संजय शिरसाटांना हॉटेलचं प्रकरण भोवलं, आयकर खात्याची नोटीस; म्हणाले, तपास यंत्रणेला जी माहिती हवी ती देणार, चौकशीला तयार
https://tinyurl.com/bdduss27 संजय शिरसाट आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना आयकर खात्यानं नोटीस पाठवली, गदारोळ उडताच घूमजाव, म्हणाले चुकून नाव घेतलं https://tinyurl.com/2v4ejvfs
6. कोल्हापूरच्या समरजित घाटगेंकडून सीएम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या मुंबईत भेटीगाठी झाल्याची चर्चा; घरवापसीची चर्चा रंगताच म्हणाले, मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच https://tinyurl.com/3syru8hb राष्ट्रवादीच्या सचिन कुर्मी हत्याप्रकरणी आमदार पंकज भुजबळ सभागृहात आक्रमक; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची मोठी घोषणा, तपासासाठी SIT स्थापन https://tinyurl.com/32vcvkm8
7. यशवंत विद्यार्थी योजना कागदावरच, पण प्रत्येक विद्यार्थ्यामागे 70 हजार लाटले; श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजनेत भ्रष्टाचार, धनगर समाजाची फसवणूक, अहवाल एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/mta9apw2 इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यातच यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार; आता सावेंकडून प्रकरणाची गंभीर दखल; म्हणाले, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करू https://tinyurl.com/34rkavsf
8. महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान, ठाकरे कुटुंब अन् मराठी लोकांशी देणंघेणं नाही; निशिकांत दुबे पुन्हा बरळले
https://tinyurl.com/4zn4nxjh निशिकांत दुबेने महाराष्ट्राविषयी गरळ ओकली, पण पैसे कमावण्यासाठी मुंबईच दिसली, खारमध्ये कोट्यवधींचं घर अन् बरंच काही https://tinyurl.com/449f72pu
9. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 83 धावांवर 2 बाद; नितीश रेड्डीच्या गोलंदाजीचा तांडव, ऑली पोप अन् जो रूट मैदानावर https://tinyurl.com/24um2b97 लॉर्ड्समध्ये क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिन तेंडुलकरला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होता येणारा क्षण https://tinyurl.com/cm7suhmm
10. प्रकाश राज, विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबातीसह 29 कलाकारांची ईडीकडून चौकशी होणार, मनी लाँडरिंग प्रकरणात मोठ्या हालचाली https://tinyurl.com/5n845ex6 'यांना कसलंही दुःख होत नाही, हेतर फक्त प्रोफेशनली दु:खी होतात'; एखाद्याच्या शोकसभेला सेलिब्रिटी कसं वागतात, अभिनेते आशिष विद्यार्थींकडून बॉलिवूडची पोलखोल https://tinyurl.com/ytnvee9z
एबीपी माझा स्पेशल
हॉटेलसाठी तब्बल 67 कोटींची बोली, पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढली; आता आयकर विभागाची नोटीस, मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?
https://tinyurl.com/4wac5he4
पश्चिम महाराष्ट्रात मोठी बिझनेस डील, सह्याद्री ग्रूप आता मणिपाल ग्रुपच्या ताब्यात; इतक्या कोटींमध्ये सौदा झाला, राधिका आपटेशी आहे कनेक्शन
https://tinyurl.com/3sx37fc8
वय वर्ष सहा ते 45 पर्यंत, अवघ्या 40 दिवसांत 23 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यूनं अख्खा जिल्हा हादरला; हजारो नागरिकांची तपासणीसाठी दवाखान्यात रांग
https://tinyurl.com/3sj4frku
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























