एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2026 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अजितदादांचा कारने जायचा प्लॅन ऐनवेळी बदलला, की कुणी बदलायला भाग पाडलं? विमानात काय बिघाड झाला होता? आतापर्यंत काय तपास झाला? अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर प्रश्न, विमान कंपनीच्या लागेबांधेवरही बोट https://tinyurl.com/mt9u24pz  अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; म्हणाले, घटनास्थळी दादांचे स्वेटर आणि हातातील बंद पडलेले घड्याळ होते https://tinyurl.com/3ekyrvzm 

2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री अचानक अमित शाहांच्या भेटीला; दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता
https://tinyurl.com/y9ju24um  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस; खोकल्याचा त्रास असल्याने पुण्यातील रुग्णालयात शरद पवार दाखल https://tinyurl.com/y4vm4dbd 

3. चंद्रपुरात भाजपने चमत्कार घडवला, ठाकरेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर https://tinyurl.com/2fsyh4dj  चंद्रपूरमध्ये राजकीय उलथापालथ, उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा; ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंसह 6 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता https://tinyurl.com/2u6e8v5k 

4. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला माहिती नाही, पण नवीन भाजपच्या महापौरांचं अभिनंदन
https://tinyurl.com/25uxjsb4  चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर; हर्षवर्धन सपकाळ, म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी घटना, हायकमांडकडूनही दखल https://tinyurl.com/47af6sym 

5. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला; अजित दादांची खुर्ची सांभाळतानाचा भावुक क्षण, पार्थ पवारांचेही डोळे पाणावले https://youtu.be/HLw3YOP4UQI?si=4FkI3eIIM9nyt_mb  अजितदादांनी सांगितलेल्या 3 महत्वपूर्ण निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/btk3h8pc 

6. भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य', संघाच्या कार्यक्रमावरही टीका https://tinyurl.com/bdthfb9h  राज ठाकरे माझे मित्र आहेत, पण त्यांनी स्वत:ची उंची तपासली पाहिजे; मोहन भागवत यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्य आणि समाजकार्यात गेलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार https://x.com/abpmajhatv/status/2021161212294410539?s=20 

7. शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हा परिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम https://tinyurl.com/yrr3djmx  राष्ट्रवादी-शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले; शिवसेना ठरणार किंगमेकर https://tinyurl.com/4x45kmun 

8. निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर, बारामतीमधील क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर
https://tinyurl.com/k7f3m83x 

9. आजपासून परीक्षा, 12 वीच्या पेपरला निघालेला विद्यार्थी लोकलमधून पडला; शिवनेरी गडावरुनही तरुण दरीत पडला, दोघांचा अपघाती मृत्यू
https://tinyurl.com/yf54vedu  नाशिकमध्ये किन्नर समाजाच्या गद्दीपतींविरुद्ध गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी https://tinyurl.com/53maxhve 

10. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत अ गटात, झिम्बॉब्वे ब गटात तर क गटात वेस्ट इंडिज आणि ड गटात दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी https://tinyurl.com/mr464a8f 

*एबीपी माझा स्पेशल*

EPFO: आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?
https://tinyurl.com/mr4xz3hb 

सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं; देवेंद्र फडणवीस- नितीन गडकरींची मध्यस्थी, शरद पवारांचे नातजावई अरुण लखानी आहेत टेनिसपटू 
https://tinyurl.com/4xn8jky8 

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
https://tinyurl.com/3kktzm49 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: 'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका
'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget