एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 मे  2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पाकव्याप्त काश्मीरमधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय https://tinyurl.com/4pe7wz37  पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये वेगवान घडामोडी https://tinyurl.com/3rnatyd7 

2. पहलगामनंतर पाकिस्तानविरोधात पडद्यामागून तयारी अन् इकडं भारताने गंगा एक्स्प्रेसवेवर विराट शक्ती दाखवली! राफेल, जग्वार आणि मिराजने केलं सराव उड्डाण https://tinyurl.com/3s8wy9eu  पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल https://tinyurl.com/ms2mdy4z 

3. नरेंद्र मोदींच्या जागी मी असतो तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर'पुतिन' नीती वापरली असती; युद्धासंदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या केंद्र अन् राज्य सरकारला सूचना https://tinyurl.com/54evvmyn  पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? माजी आमदार अनिल गोटेंचा मोदी सरकारवर प्रहार https://tinyurl.com/yjtp878f 

4. लाडक्या बहि‍णींना गुडन्यूज, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पुढील 2-3 दिवसांत मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
https://tinyurl.com/mt4pkbr3 

5. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल, पुण्यातील आरोपीला बेड्या; पोलिसांकडून चौकशी सुरू
https://tinyurl.com/2fsrvfs4 रामराजे नाईक निंबाळकरांना सातारा पोलिसांनी पाठवलं समन्स, जयकुमार गोरेंबाबतचं प्रकरण भोवण्याची शक्यता; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश https://tinyurl.com/yc86h7ah 

6. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलं नाही; उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले https://tinyurl.com/2us33az3  राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन, नगरकरांचे 'काका' हरपले! https://tinyurl.com/mssxmff3 

7. पालघरचे SP सगळ्यात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा, 100 दिवसाच्या रिपोर्ट कार्डवर अंबादास दानवेंचा हल्ला, मुख्यमंत्र्‍यांना सवाल
https://tinyurl.com/2bm72p7n  शिक्षण,पाणी,न्याय अन् हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही; जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश महाजनांवर पलटवार https://tinyurl.com/2zj5rd4z 

8. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही,सासू नणंदेने छळ केल्याचा आरोप; जळगावमध्ये विवाहितेने संपवलं जीवन,रुग्णालयात भावाचा आक्रोश
https://tinyurl.com/mr3prp85 भंडाऱ्यात सावत्र बापाकडून घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला बेड्या
https://tinyurl.com/k46a65t9 

9. नाशिकमध्ये पिकअपची चार वाहनांना जोरदार धडक, भावासमोरच बहिणीचा दुर्दैवी अंत, भीषण अपघातात तीन जखमी
https://tinyurl.com/2s3tnvk3 सांगलीत दिवसाढवळ्या तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूम स्टाईलने लांबवली; चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद https://tinyurl.com/mshpadcn 

10. महाराष्ट्रात तापमानाचा भडका, 44.7 अंशासह सोलापूर सर्वात हॉट, अकोल्याचं तापमान 44.5 अंशावर पोहोचलं  
https://tinyurl.com/3zt986bw देशात अवकाळी पाऊस, वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक विमानांचे मार्ग वळवले; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामानात बदल, पावसाची शक्यता https://tinyurl.com/4f6exwbm 

*एबीपी माझा स्पेशल*

भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षण
https://tinyurl.com/3pk62pnk 

ना जात पाहिली, ना धर्म; शिर्डीतील कैलास कोतेंनी 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादान
https://tinyurl.com/yz6tekfk 

अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'कारण', म्हणाले राजेश पाटलांना निवडून द्या मग हवे तेवढे फेटे बांधतो https://tinyurl.com/2ymktd8k 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget