एक्स्प्लोर

Health Tips | तोंडलीचे जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह आणखी अनेक उपयोग  

तर अशा बहुउपयोगी असलेल्या तोंडल्यांचा समावेश आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या आजारावर आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी हे उपयोगी आहे.

मुंबई : तोंडली एक लोकप्रिय भाजीचा प्रकार आहे. तसं तर कच्ची तोंडली देखील खाल्ली जातात. या तोंडल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. सोबतच पोटाच्या तक्रारी आणि रक्तातील कोलेस्टेरॉल आणि शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी देखील लाभकारक आहे. तोंडल्याचे आणखी अनेक फायदे आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ. तापावर नियंत्रण आणण्यास गुणकारी  आयुर्वेदाच्या मते तोंडली आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते. पचनशक्ती चांगली करण्यास उपयोगी  या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारायला तोंडली उपयोगी आहे. तसेच लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात  तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.   ऍसिडिटीवर देखील तोंडली लाभदायी आहे. रोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या होत नाही. वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे वजन कमी करण्यासाठी उपयोगी  तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत यामुळे पोट भरलेलं राहतं. सोबतच हे अँटी ऑक्सिडंट आहे. व्हिटॅमिन ए आणि सी यामध्ये भरपूर प्रमाणात असते. वय वाढण्यासाठी देखील हे उपयोगी मानले जाते. तर अशा बहुउपयोगी असलेल्या तोंडल्यांचा समावेश आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या आजारावर आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी हे उपयोगी आहे. संबंधित बातम्या Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 'आला हिवाळा, तब्येत सांभाळा', हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या डॉक्टरांचे सल्ले डायबिटीजचे रूग्णही खाऊ शकतात गोड पदार्थ?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Passes Away: नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
Nana Patekar Death Celebrity Reaction: नाना पाटेकरांच्या निधनाने कलाकार भावूक; अक्षय कुमार, रितेश देशमुख ते रवि किशन, कलाकारांच्या डोळे पाणावणाऱ्या पोस्ट
नाना पाटेकरांच्या निधनाने कलाकार भावूक; अक्षय कुमार, रितेश देशमुख ते रवि किशन, कलाकारांच्या डोळे पाणावणाऱ्या पोस्ट

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget