एक्स्प्लोर

'आला हिवाळा, तब्येत सांभाळा', हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या डॉक्टरांचे सल्ले

हिवाळा ऋतू तसा सर्वात चांगला ऋतू मानला जातो. या ऋतूचे बरेच फायदे आहेत. तसेच या ऋतूत काळजी न घेतल्यास आपल्याला आजारांचा सामना देखील करावा लागू शकतो. या संदर्भात याबाबत सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीत वाढ झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे आला हिवाळा तब्येत सांभाळा म्हणण्याची वेळ आली आहे. या दिवसांत नेमकी तब्येतीची कशी काळजी घ्यावी याबाबत सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी हिवाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी नेमकी कशी घ्यायची? काय खावे, काय खाणे टाळावे, व्यायाम कसा करावा याविषयी माहिती दिली आहे. प्रश्न- मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे, अशा परिस्थिती काय काळजी घ्यावी? डॉ. मधुकर गायकवाड - या काळात सर्दी, खोकला, व्हायरल इण्फेकशन सारखे आजार होतं असतात. याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. यासोबतच डेंग्यू, मलेरिया आणि कमी प्रमाणात लेप्टो स्पायरसीस सारखे आजार होतं असतात. या काळात त्वचेचे रोग देखील होण्याची शक्यता जास्त असते. प्रश्न- या काळात भूक वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याबाबत काय सांगाल ? आपला आहार कसा असावा ? डॉ. मधुकर गायकवाड - साधा आहार असावा, तिखट अन्न टाळावं, पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा. यासोबतच व्यायाम करण्यावर भर द्यावा. त्वचेचे आजार टाळण्यासाठी कोरडी कपडे वापरावीत. प्रश्न- आंघोळीसाठी गरम पाणी घेण्याचं प्रमाण जास्त असतं ते कसं असावं ? काय अपाय होऊ शकतात ? डॉ. मधुकर गायकवाड - जास्त थंडी आहे म्हणून जास्त गरम पाणी अंगावर घेणं टाळाव. जादा गरम पाणी अंगावर घेण्यामुळे कार्डयाकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो प्रश्न- व्यायाम कसा करावा ? विशेषता दमा असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी ? डॉ. मधुकर गायकवाड - ज्यांना दमा आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी या काळात सर्दी, खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. प्रश्न- या काळात शरीरात कोणते रासायनिक बदल होतात ? डॉ. मधुकर गायकवाड - थंडीत घाम कमी येतो त्यामुळे शरीरातून विषारी घटक घामावाटे बाहेर जाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. आशा काळात नागरिकांनी व्यायाम करणं गरजेचं असतं. जेणेकरून घामावाटे टाकाऊ घटक शरीरातून बाहेर पडतील. संबंधित बातम्या राज्यात तापमानाचा पारा घसरला, नाशिक-मुंबईकरांना हुडहुडी, निफाडचे तपमान 2.4 अंशावर  Mumbai temperature | मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना हुडहुडी | ABP Majha  महाराष्ट्र गारठला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल  Special Report | थंडीत रक्तवाहिन्यांचं आकुंचन, हार्ट अटॅकचा धोका, कशी काळजी घ्याल? 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 Live Score : दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने जिंकली नाणेफेक, कर्णधार अय्यरचा वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग-11
दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने जिंकली नाणेफेक, कर्णधार अय्यरचा वैभव सूर्यवंशीबाबत मोठा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग-11
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget