Continues below advertisement

Palghar बातम्या

मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला, धरपकडीनंतर मनसैनिक आक्रमक!
अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी, मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं....
मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग
रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
मनसेच्या अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी मोठी कारवाई
Palghar Surya River : पालघरमध्ये नदी-नाल्यांना पूर, सूर्या नदीच्या काठावरून आढावा
पालघर जिल्ह्यात 7 जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय, शिक्षक-कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत उपस्थिती बंधनकारक
लोकल ट्रेनच्या एकाच सीटवर बसून राज अन् उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याला निघाले
उघडले डोळे, बघितलं नीट; माझाच्या बातमीनंतर प्रशासन जागे; विद्यार्थ्यांची सोय होणार, उपाययोजना सुरू
स्कूल चले हम... दुर्घटना घडल्यावरच उभारेल का पूल? जीवघेणा प्रवास, विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल
सोसायटीत 4 फ्लॅट, 50 लाखांचा व्यवहार; पोलिसांच्या जाचामुळे बिल्डरने संपवलं जीवन, तिघांना अटक
पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या, बिल्डिंग घशात घालण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
पालघरमध्ये वांद्रे अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची अप-डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
पाच महिन्यांपासून गुंगारा, अखेर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना गवसला, दादरा नगर हवेलीतून ठोकल्या बेड्या
भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी, कारचा अक्षरश: चक्काचूर मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर प्रियकरानं केला गोळीबार, पालघरमधील एका रिसॉर्टवर घडली घटना 
डाव्या चळवळीचा तारा निखळला! पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन
वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे 8 कोटींची कॅश, 23 कोटींचे सोने; ईडीच्या धाडीत घबाड सापडलं
वसईतील दाम्पत्याचा फिलिपाईन्समध्ये अपघात, जखमी अवस्थेत चर्चच्या फादरना फोन, पण अनर्थ घडला...
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola