Continues below advertisement

Palghar बातम्या

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध, हिंदी सुरक्षा रक्षकाचे कृत्य, मराठी येत नसल्याचं सांगत माज दाखवला
पालघरमध्ये खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! दुचाकीवरुन पडून महिलेचा मृत्यू, दुसरी महिला गंभीर जखमी
कंपनीत झाला तांत्रिक बिघाड, 21 वर्षीय विद्यार्थ्याची मोठी कामगिरी, कंपनीने दिली 1 कोटीची नोकरी
लग्नाच्या नावाखाली अवघ्या 50 हजारात अल्पवयीन मुलीचा ‘सौदा', पोलिसांनी छापा घातला अन्...; शहापूरमधील धक्कादायक प्रकार
फक्त 50 हजारांसाठी आजीने 14 वर्षांच्या नातीला विकले, आरोपींनी जबरदस्तीने लग्न लावले अन्... , पालघरमध्ये भयंकर घटना उघडकीस
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
नवरात्रीत 'गरबा' खेळताना 45 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; वैद्यकीय तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची मध्यरात्री धाड; दोन गुप्त केव्हेटीमधून 5 बारबालांची सुटका
पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस
एकाच ठिकाणी 1 तासांत 6 बाईकचे अपघात; बोईसर सिडको बायपास रोडवर नेमकं काय घडतंय?
1035 एकर जागा, 16 धक्के, 13 किमी रेल्वे मार्ग, हायवेला थेट जोडणी; पालघरमधील मुरबे पोर्ट प्रकल्प कसा असेल?
भाजपच्या माजी नगरसेविकेचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; प्रभाग रचना जाहीर होताच पालघरमध्ये राजकारण तापलं, नेमकं काय घडलं?
तारापुरच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायु गळती; चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायुगळती! चार कामगारांचा मृत्यू, दोन जणांची प्रकृती गंभीर
पावसातले हिरो... मुसळधार पावसात 90 वर्षीय रुग्णासाठी BMW काढली, उपचारानंतर घरी परताना पाण्यात अडकली
एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे, वनमंत्री गणेश नाईकांचा टोला
निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले
मतदार यादीत एकाच महिलेचं तब्बल सहा वेळा नाव; नालासोपारा मतदारसंघातील प्रकाराने खळबळ, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
कच्छ भाषेत बोलला, घरात घुसला अन् दिवसाढवळ्या तब्बल 1 कोटींची चोरी; रक्षाबंधनादिनी भामट्याचा डल्ला
वसईत देहविक्रीच्या रॅकेटमधील 12 वर्षांच्या मुलीची सुटका, 200 पेक्षा जास्त पुरुषांनी शरीराचे लचके तोडले
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola