एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यादरम्यान गुगलवर चुकीनही 'हे' Search करु नका..., अन्यथा होईल तुरुंगवास; जाणून घ्या, महत्वाची माहिती!

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Do Not Search These Things On Google After Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला (Pahalgam Terror Attack) केला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत सरकारनं आक्रमक पावलं उचलत मोठे निर्णय घेतले आहेत. भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. या शिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे. 

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. या काळात, तुम्हाला खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. या काळात, तुम्ही गुगलवर काही गोष्टी शोधणे टाळावे. अन्यथा पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घ्या...

बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल-

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यानंतर गुगलवर काही गोष्टी शोधू नयेत. अन्यथा पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही गुगलवर बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.

शस्त्रे आणि दहशतवादी संघटनांचा शोध-

दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत गुगलवर सर्च करु शकत नाही. तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहिल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

हल्ल्याचे ठिकाण-

जर तुम्ही दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी राहत नसाल, पण तुम्हाला हल्ल्याच्या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही गुगलवर अधिक सर्च केल्यास तुमच्याकडे संशयित म्हणून पाहिले जाऊ शकते आणि यासाठी सुरक्षा एजन्सी तुमची चौकशी करू शकतात.

पाकिस्तानच्या लोकांनी गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं?

भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात काश्मीर, मोदी, पुलवामा आणि जम्मू सारखे कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांचे नावही चर्चेत आहे. याशिवाय, बॉलिवूड आणि आर्मीसारखे शब्द नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपले स्थान टिकवून आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये लोक गुगलवर या हल्ल्याशी संबंधित 'पहलगाम' आणि 'पहलगाम हल्ला' असे कीवर्ड देखील शोधत आहेत. या हल्ल्याबाबत शेजारील देशात अस्वस्थता आणि अशांतता आहे हे स्पष्ट आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनी गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget