एक्स्प्लोर

Bhandara: लेखी आश्वासनानंतर ऑर्डनन्स फॅक्टरीतील आंदोलन मागे; मृतक अंकित बारईच्या कुटुंबातील एकाला नोकरीसह 30 लाखांची आर्थिक मदत 

Bhandara Factory Explosion: ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अंकितच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरीचं लेखी आश्वासन आयुध निर्माणी व्यवस्थापणानं दिलं आहे.

Bhandara Factory Explosion: भंडारा शहरातील जवाहरनगरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अप्रेंटिस करणाऱ्या तरुण अंकित बारईच्या कुटुंबियांनी सकाळपासून आयुध निर्माणीच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन केलं होतं. ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यानं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी फॅक्टरी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी खासदार प्रशांत पडोळे यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात मृतक अंकितच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरीचं लेखी आश्वासन आयुध निर्माणी व्यवस्थापणानं दिलं. यासोबतच मृतकाच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान लेखी आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय.

50 लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव 

 भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काल(24 जानेवारीला) झालेल्या दुर्घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झालाय. या मृताकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि आयुध निर्मणीत नोकरी मिळावी या मागणीला घेऊन सकाळपासून संतप्त कुटुंबियांनी आयुध निर्मानीच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केल. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी आयुध निर्मनीचे महाप्रबंधकांसोबत चर्चा केली. यावेळी मृताकांच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन आयुध निर्माणी महाप्रबंधकांनी आंदोलकर्त्याना दिले आहे. परिणामी आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 
संतप्त ग्रामस्थ आणि आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

शहिदांना जो सन्मान मिळतो तोच सन्मान मृतकांना मिळावा- नरेंद्र भोंडेकर

ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात आता पर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झालाय, तर 5 कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामवासी आणि आयुध निर्माणी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज आयुध निर्माणच्या मुख्य प्रवेशादारावर सकाळपासून आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनस्थळी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त कुटुंबियांना न्याय मिळवून देवू, असं आश्वासन भोंडेकर यांनी दिलं. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाला ज्या प्रमाणे शहिदाचा दर्जा देण्यात येतो, तसाच दर्जा आयुध निर्माणीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना देवून त्यांना शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ द्यावा, अशी प्रतिक्रिया देत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागणी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget