एक्स्प्लोर

NEET Exam 2025 : आधीच निगेटिव्ह मार्किंग, त्यात संभ्रमात टाकणारे प्रश्न; नीटच्या अवघड पेपरमुळं विद्यार्थ्यांना घोर, रॉकिंग घसरण्याची शक्यता 

NEET Exam 2025 : नीट परीक्षेच्या इतिहासात कधी नव्हे तो फिजिक्सचा पेपर अतिशय अवघड आला होता. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय नसताना सुद्धा प्रश्नपत्रिकेच्या मांडणीमुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलाय.

NEET Exam 2025 : नीट परीक्षेच्या इतिहासात कधी नव्हे तो फिजिक्सचा पेपर अतिशय अवघड आला होता. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय नसताना सुद्धा प्रश्नपत्रिकेच्या मांडणीमुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला. विस्तृत स्वरुपातले प्रश्न वाचणे आणि त्यावर विचार करून उत्तर लिहिणे यामुळे विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही. शिवाय आधीच निगेटिव मार्किंग आणि त्यात संभ्रमात टाकणारे प्रश्न  विद्यार्थ्यांना ही परीक्षा अतिशय अवघड गेल्याची प्रतिक्रिया नीटची परीक्षा (NEET Exam 2025) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. परिणामी रॉकिंग घसरण्याची शक्यताही आता विद्यार्थ्यांनी वर्तवली आहे.

नीट परीक्षेतील फिजिक्सच्या पेपरमध्ये 45 प्रश्न असतात. तर केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 45 प्रश्न असतात आणि बायोलॉजीला 90 प्रश्न पडतात. सोबतच हा पेपर सोडवतांना  तीन तासाचा वेळ असतो. अशी एकूण 720 मार्काचा नीटची परीक्षा असते. सरासरी प्रत्येक प्रश्नाला 45 सेकंड तर सव्वा मिनिट वेळ विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र फिजिक्सच्या पेपरमध्ये विस्तृत प्रश्न आलेत. जे प्रश्न नवीन फॉरमॅटमध्ये होते. ती वाचून घेऊन समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला आणि त्याची उत्तरे लिहिताना त्यांना अडचणींना सामोरे जावं लागलं. सोबतच काही प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिण्यासाठी तीन ते पाच मिनिट लागू शकत होते. त्यामुळे वेळेची कसरत विद्यार्थ्यांसमोर होती. यात मुख्य समस्या होती ती निगेटिव्ह मार्किंगची. उत्तर चुकलं तर मार्क जाणार या भीतीने विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवायलाच हिम्मत केली नाही.

नीट परीक्षेचा पेपर लीक प्रकरण, देशातील 250 विद्यार्थ्यांवर कारवाई

गेल्या वर्षी म्हणजे 2024 झाली वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेली नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना समोर आली होती. देशातील अनेक भागात नीटचा पेपर लीक झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी गंभीर दखल घेत राष्ट्रीय वैद्यक परिषदेने व नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. आता या प्रकरणी देशातील जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तर 62 विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी नीट परीक्षेतून निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2024च्या नीट परीक्षेत देशातील 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 मार्क मिळवले होते. यावरून पेपर लीक झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळते. या सर्व प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत नुकतीच ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे 2025ची नीट परीक्षा काल (दिनांक 4 मे रोजी) पार पडली. यावर्षीच्या नीट परीक्षेच्या एक दिवस आधी ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget