एक्स्प्लोर

Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास किती वर्ष शिक्षा होऊ शकते?

Rhea Arrested by NCB in SSR Case: आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीताही समावेश आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्श्न प्रकरणी अखेर आज रिया अटक झाली. एनसीबीने ही कारवाई केली आहे. आज चौकशीच्या तिसऱ्या दिवशी एनसीबीने रियाला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीताही समावेश आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली.

रियाला किती शिक्षा होऊ शकते?

रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला एनडीपीसी 20 बी कलमांनुसार दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 27 अंतर्गत एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर कलम 22 अंतर्गत दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी आधीच सांगितलं होतं की, रियाने कधीही ड्रग्स घेतले नाहीत. पण रियाची गौरव आर्य बरोबरच्या 2017 च्या चॅटमध्ये तिने एमडीएमए घेतल्याचं समोर आलं आहे. एमडीएमए हे असं ड्रग आहे की कुणाकडे हे अर्ध्या ग्रॅमपेक्षा जास्त आढळल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात.

Rhea Chakraborty Arrested: ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

सुरुवातीला जेव्हा तपास यंत्रणेने रियाला विचारले की तुम्ही ड्रग्स घेता का, तेव्हा ती म्हणाली की ती ड्रग्ज घेत नाही. त्यानंतर म्हटलं की सुशांतसिंग राजपूत जेव्हा ड्रग्स मागवायचा त्यावेळी घेतलं होतं. याचा अर्थ रियाने सुशांतसिंग राजपूतवरील प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता.

विशेष म्हणजे, NCB ने मोबाइल चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा प्राप्त केला होता, ज्यामध्ये हे लोक बंदी घातलेल्या ड्रग्सची खरेदी करत असल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांतील या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने या तिघांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget