एक्स्प्लोर

पुतण्याला प्रेमविवाहात मदत करणं काकाच्या जीवावर बेतलं

पुतण्याच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं मुलीच्या घरच्यांकडून सुरु असलेल्या छळाला कंटाळून मुलाच्या काकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील वांजोळे गावात घडली.

नाशिक : पुतण्याच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं मुलीच्या घरच्यांकडून सुरु असलेल्या छळाला कंटाळून मुलाच्या काकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील वांजोळे गावात घडली . विजय पालवे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पुतण्यानं गावातीलच दत्तू बलय्या यांच्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला. या लग्नाला मदत केल्याच्या संशयावरून बलय्या कुटुंबाकडून विजयला वेळोवेळी मारहाण करणं, धमकी देणं असा प्रकार सुरु होता. शनिवारीही त्याला मारहाण झाल्यानं कंटाळलेल्या विजयनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, विजयच्या आत्महत्येनंतर गावात निर्माण झालेल्या तणावामुळं पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी घोटी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक

माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार

Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...

Embed widget