एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंचं अंदाजपत्रक, नाशिक महापालिकेचं बजेट!

महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी या योजना राबवत असल्याचं तुकाराम मुंढेंनी यावेळी सांगितलं.

नाशिक : नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 785 कोटींचा अर्थसंकल्प असून, यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा करात वाढ करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय नाशिकमध्ये पार्किंगची समस्या पाहता शहरातल्या 33 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. यापैकी पाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला तर उर्वरित ठिकाणी मोकळ्या जागेत पार्किंग असणार आहे. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी या योजना राबवत असल्याचं तुकाराम मुंढेंनी यावेळी सांगितलं. याआधीही तुकाराम मुंढेंनी घरपट्टीत घसघशीत 50 टक्के वाढ केली होती. मात्र महापौरांनी आयुक्तांना झटका देत ही वाढ 18 टक्क्यांपर्यंत कमी केली. त्याचवेळी आयुक्तांना ब्र काढण्याची संधीही महापौरांनी दिली नाही. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे - सायकल शेअरिंग प्रकल्प राबवणार - रस्ते विकासासाठी 70 कोटींची तरतूद - पार्किंग सुविधेसाठी 2.19 कोटींची तरतूद - नागरिकांनी कचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई - प्लास्टिक मुक्त शहरात बनविणार - पाणीपुरवठा योजना तोट्यात - पाणी गळती थांबवण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर होणार - स्मार्ट सिटीअंतर्गत जलमापक बसवण्यासाठी 249 कोटी - जुन्या जलवाहिनी काढून त्या जागी 101 किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिनी बसविणार - नवीन वसाहतीत 102 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी बसवणार, यासाठी 176.93 कोटींची तरतूद - गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण दूर करणार - मलनिस्सारण केंद्राची बांधणी करणार, त्यासाठी 261.91 कोटींची तरतूद - मनपा शाळा डिजिटल होणार, 11 कोटींची तरतूद - व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून सर्व शाळा एकमेकांना जोडणार - शिक्षण विभागासाठी एकूण 64.44 कोटींची तरतूद - दिव्यांगासाठी विशेष शाळा स्थपना करणार - अग्निशमन दलासाठी 14.22 कोटींची तरतूद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
Birth Certificate Scam : सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
Embed widget