एक्स्प्लोर

शिक्षिकेसमोर अश्लील वर्तन, नाशकात नववीतल्या मुलावर गुन्हा

संबंधित शिक्षिकेने तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठत याबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आणि समज देऊन वडिलांच्या ताब्यात दिलं.

नाशिक : महिलांकडे बघून अश्लील वर्तन करणाऱ्या नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील ही घटना आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मुलाला पोलिसांनी अटक केली. सिडकोतील कामठवाडा परिसरात राहणाऱ्या शिक्षिका आपल्या घरातील बेडरुममध्ये लिखाण काम करत असताना संशयित मुलगा बेडरुमच्या खिडकीबाहेर आला. त्याने शुक-शुक करत या शिक्षिकेचं लक्ष वेधून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. हा किळसवाणा प्रकार बघताच या शिक्षिकेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि या मुलाने पळ काढला. संबंधित शिक्षिकेने तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठत याबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आणि समज देऊन वडिलांच्या ताब्यात दिलं. या मुलाने सिडको परिसरातच आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलांचं गुह्यातील वाढतं प्रमाण हा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget