एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खेळताना पोटात काच घुसल्याने नाशकात चिमुरड्याचा मृत्यू
नाशिक : घरात खेळताना काच फुटून पोटात घुसल्याने चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील आडगाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
साईश वाबळे हा 4 वर्षांचा चिमुकला घरात खेळत होता. खेळत असतानाच तो काचेच्या दरवाजावर आपटला. काचेवर आदळल्यानंतर काच फुटली आणि साईशच्या पोटात घुसली. काचेचे तुकडे पोटात गेल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर साईशच्या वडिलांनी त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement