एक्स्प्लोर

यूट्यूब व्हिडिओ पाहून नाशिकमध्ये एटीएमवर दरोडा

रक्षाप्रणाली चोख असलेले हे एटीएम कसे तोडायचे, याचं प्रशिक्षण त्यांनी यूट्यूबवरुन घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

नाशिक : रातोरात लखपती होण्यासाठी नाशिकमधल्या दोन युवकांनी एटीएम लुटण्याची योजना आखली. धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षाप्रणाली चोख असलेले हे एटीएम कसे तोडायचे, याचं प्रशिक्षण त्यांनी यूट्यूबवरुन घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. किरण मोरे आणि अमित गवई असं या उच्चशिक्षित तरुणांचं नाव आहे. पदवीधर असलेले हे दोघं युवक एका खाजगी ठिकाणी कामही करतात. मात्र रातोरात लखपती व्हायचं होतं. या दोघांनी एटीएम लुटण्याचा प्लॅन आखला. मात्र त्यासाठी काय करायचं याची माहिती नव्हती. मग त्यांनी एटीएम लुटण्याच्या पद्धतीचे यूट्यूब व्हिडिओ पाहिले. यु ट्युबवर व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांनी बाजारातून छन्नी, कटावणी, हातोडा असं साहित्य खरेदी केलं. पल्सर गाडीची नंबर प्लेट झाकून 30 नोव्हेंबरला मध्यरात्री कुलकर्णी गार्डन लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर मध्यरात्री दोघे पोहोचले. छ्न्नी हातोडीने एटीएम फोडण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र काही स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी पोलीसांना माहिती दिली. गस्तीवरच्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने या चोरांची पळापळ झाली. एटीएममधले पैसे घेऊन मजा करायची दूरच, मात्र या दोघांनाही आता तुरुंगाची हवा खावी लागलीय. खरंतर हे दोघंही सामान्य कुटुंबातील युवक आहेत. दोघांना कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि गुन्हेगारांशी त्यांचा कुठला संपर्कही नाही. मात्र मनातल्या लोभाला चोरीचं मार्गदर्शन करण्यासाठी यूट्यूबचा त्यांनी वापर केला. मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठी यूट्यूबचा वापर केला जातो. मात्र मनातला लोभ आणि तंत्रज्ञानाचं चुकीचा वापर किरण आणि अमित यांना तुरुंगात घेऊन गेला.

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget