एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींचे बजेट वर्ग केले का? प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar : जे पी गावित यांच्या आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti Government) यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत दिली जात आहे. 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

प्रकाश आंबेडकर सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. नशिकमध्ये माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) हे पेसा भरती व्हावी, यासाठी आदिवासी विकास भवन कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. आज प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. 

लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला?

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  आदिवासी 7.5 टक्के आहे. दहा हजार कोटीचे बजेट आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. बोगस आदिवासी भरती आहेत, असे विधानसभात सांगितले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण आदिवासी पेसाअंतर्गत भरती केली नाही. नाशिकचे आदिवासी आयुक्तालय आंदोलनासाठी लक्ष करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयावर लक्ष करा, असे त्यांनी यावेळी म्हटले. तर लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींच्या बजेटचे 7 हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? जर असे नाही तर सरकारने आदिवासींच्या बजेटच्या विवरण द्यावे, असे त्यांनी यावेळी म्हटले.  

प्रकाश आंबेडकरांची जे पी गावितांनी मोठी ऑफर

तसेच जे पी गावीत यांनी आमच्यासोबत तिसऱ्या आघडीत यावे, अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांना दिली आहे. माकपने काँग्रेसशी लग्न केले आहे, त्यांचा काडीमोड झाल्यावर बघू, असेही त्यांनी यावेळी म्हटले. आता जे पी गावित नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आणखी वाचा

Prakash Ambedkar: विधानसभेत मराठा-कुणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यास ओबीसी आरक्षणाला स्थगिती, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Embed widget