एक्स्प्लोर

Nashik ACB Raid : लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला तीन दिवसांची पोलीस कोठडी

आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला (Dinesh Kumar Bagul) न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nashik ACB Raid : आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला (Dinesh Kumar Bagul) न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बँक लॉकर्स आणि जमिनीच्या काही कागदपत्रांच्या संदर्भातील तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) दिनेशकुमार बागुलला कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. अखेर कोर्टाने ही  मागणी मान्य केली आहे.

आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा आणि महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने 28 लाख 80 हजारांची लाच घेतली होती.  त्याला गुरुवारी (25 ऑगस्ट) दुपारी नाशिकमधील तिडके कॉलनी परिसरातील राहत्या घरी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचनच्या वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडून त्याने 28 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक,पुणे, धुळे आदी घरांवर धाडसत्र टाकत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या लाचखोर अभियंत्यास 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता एसीबीने (ACB) व्यक्त केली होती. त्यासाठी अधिक चौकशी करण्यासाठी रिमांड मागितला होता. त्यामुळं न्यायालयाने बागुलला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे.

दरम्यान, आतापर्यंत बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी 1 कोटी 44 लाख 3 हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, काही दागिने आणि महत्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत. तसेच काल देखील दिवसभर एसीबीच्या कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याचे खाते असलेल्या बँकेसोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच लॉकर्स देखील उघडले जाणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आदिवासी विकासच्या  बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले होते. गेल्या काही  दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Anil Parab: बिल्डरांनी ढापलेली जमीन सरकार कशी परत घेणार? नाशिक म्हाडा प्रकरणावरून अनिल परब विधान परिषदेत संतापले; उदय सामंत म्हणाले...
बिल्डरांनी ढापलेली जमीन सरकार कशी परत घेणार? नाशिक म्हाडा प्रकरणावरून अनिल परब विधान परिषदेत संतापले; उदय सामंत म्हणाले...
Nashik Food Poisoning : मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Embed widget