एक्स्प्लोर

Nashik Crime : प्रेयसीच्या पतीला पाहताच प्रियकराची तिसऱ्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातुन धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका प्रियकराला प्रेमप्रकरण (Love Affair) अंगात आले आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातुन धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका प्रियकराला प्रेमप्रकरण (Love Affair) अंगात आले आहे. शहरातील म्हसरूळ परिसरात (Mhasrul area) आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली.

प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना सभोवताली घडतात. अनेकदा प्रेयसी -प्रियकर पळून जातात. तर अनेक विरोध पत्करून सोबत राहत असतात. तर अनेकजण नातेवाईकांना समोरे जाऊन अडथळा ठरणाऱ्याना बाजूला करतात. अशीच एक घटना नाशिक शहरात घडली आहे. मात्र या प्रकरणात प्रेम प्रकरण बाहेर या भीतीने प्रियकराने पतीला बघून तिसऱ्या मजल्यावरून मारलेली उडी शेवटची उडी ठरली आहे. 

झालं असं की, हा प्रियकर प्रेयसीच्या घरात गेल्यावर अचानक तिचा पती बाहेर आला. त्याने दोघांना बघितले यामुळे आपले भिंग फुटणार या भितीपोटी त्याने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून बाल्कनीतून खाली उडी घेतली. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला रुग्णाला दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील हिरावाडी भागातील कमलनगर येथे राहणाऱ्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात पृथ्वीची नोंद करण्यात आली आहे.

पतीला पाहताच प्रियकराची उडी....
हिरावाडीत राहणाऱ्या एका छत्तीस वर्षीय युवकाचे मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिले बरोबर प्रेम संबंध होते. दहा ते बारा दिवसांपूर्वी प्रियकर आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता. मात्र त्याचवेळी अचानक तिचा पती दरवाजासमोर आल्याने आपण पकडले जाऊ व आपला बिंग फुटेल या भीती पोटी त्याने थेट घराच्या तिसऱ्या मजल्यावर गॅलरीतून खाली उडी घेतली होती. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget