एक्स्प्लोर

Nashik Sharad Pawar : मोठी बातमी!...म्हणून अजित पवार मुख्यमंत्री नाहीत; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं!

Nashik Sharad Pawar : अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Nashik Sharad Pawar : अजित दादा मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शरद पवार हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपासून अजित पवार हे  मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) जाहीरपणे असं वक्तव्य देखील केले आहे, की अजितदादांना मुख्यमंत्री  करायचंय, त्यामुळं कामाला लागा. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून संख्याबळ नसल्याने ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री पदी आवडतील मात्र शेवटी संख्या असली पाहिजे, आज आमच्याकडे संख्या नाही, आमच्याकडे संख्या असती तर सगळ्या पक्षांना विचारात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते.  आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे बोलून दाखवलं होत. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केले होते. विशेष म्हणजे निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय असं लंके म्हणाले होते. 

आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर.... 

मुंबई मनपाची निवडणूक पाहून मोदी महाराष्ट्रात येत आहेत, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा. तसेच नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झाला, आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतले नाही, एवढीच व्यथा पण आता तो विषय संपला असल्याचे पवार म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित दादा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवत आहेत. यावर पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. आज आमच्याकडे शक्ती नाही, त्यामुळे सध्या शक्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget